28 C
Belgaum
Friday, July 10, 2020
bg

Daily Archives: Jun 1, 2020

वडगांव येथील तरुणीची आत्महत्या

वडगाव येथील एका तरुणीने विहिरीतील घडघड्याच्या सळीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. श्रद्धा दिवटे वय 20 रा वडगाव असे त्या तरुणीचे नाव आहे....

मान्सून पूर्व पावसाचा दणका

बेळगाव शहर तसेच परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साठून राहिले आहे. तर तालुक्यातील अनेक शेतवाडीतील बांध फुटले आहेत. या पावसामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. शहरात देखील मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.सकाळच्या वेळी...

मान्सून पूर्व पावसाचा दणका लेंडी नाला फुटला

लेंडी नाल्याची साफसफाई करण्यासाठी शेतकरी संघटनेने नेहमीच पाठपुरावा केला आहे. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात नाल्याची खोदाई करण्यात आली. मात्र रविवारी सोमवारी झालेल्या मान्सुनपूर्व दमदार पावसामुळे एका ठिकाणी नाला फुटला आहे. त्यामुळे शिवारात पाणी शिरले आहे. तेंव्हा नाल्याची पूर्ण खोदाई होणे...

बेळगावातील न्यायालयीन कामकाज झाले पुनश्च सुरू

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लाॅक डाऊन शिथिल केल्यानंतर जवळपास 2 महिन्यांनी बेळगाव येथील न्यायालयीन कामकाज सोमवारपासून सुरू झाले. बेळगाव येथील न्यायालयीन कामकाज सोमवारपासून सुरू झाले असले तरी सामाजिक अंतराचे भान बाळगणे महत्त्वाचे असल्याने न्यायालयात फक्त न्यायाधीश आणि वकीलांनाच...

राज्यात नव्याने 187 रुग्ण

जून महिन्याचा आजचा पहिला दिवस बेळगाव जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरला आहे, कारण आज जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही. राज्यात मात्र आज सोमवारी 1 जून रोजी नव्याने 187 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित...

महाराष्ट्रातून कर्नाटकात तुम्ही असे येऊ शकता

केंद्रीय गृहमंत्रालयाने कोणत्याही राज्यात जाण्यास किंवा येण्यास असलेले निर्बंध उठवले असून मालवाहतुकीची वाहने आणि प्रवासी वाहने यांना कोणताही परवाना किंवा ई पास घेण्याची आवश्यकता नाही. पण राज्य सरकारला अन्य राज्यातून येणाऱ्या व्यक्तींना,वाहनांना बंदी घालण्याचा अधिकार दिला आहे.याचाच वापर करून कर्नाटक...

हॉटस्पॉट कुडची आता कोरोनामुक्त…जिल्ह्यात 9 जण झाले बरे…

सोमवारचा दिवस बेळगाव जिल्ह्याला दिलासादायक ठरला असून राज्य आरोग्य खात्याच्या मेडिकल बुलेटिन मध्ये एकही पॉजिटिव्ह रुग्ण वाढला नाही तर बेळगाव आरोग्य खात्याच्या बुलेटिन मध्ये 9 जण कोरोना मुक्त झाल्याची माहिती देण्यात आली आहे. सोमवारी सात महिन्याच्या बाळासह 9 जण कोरोना...

तालुक्यात क्वॉरनटाइन नागरिकांची संख्या वाढली

बेळगाव  तालुक्यात परराज्यातून तसेच अंतर्गत जिल्ह्यातील  क्वांरंटाइन नागरिकांची संख्या वाढत आहे. हा आकडा हजारच्या पास गेला आहे. त्यामुळे आरोग्य खाते याकडे गांभीर्याने पाहत आहे. बेळगाव तालुक्यातील ही संख्या वाढत असल्याने मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. परराज्यातून तसेच परत जिल्ह्यातून...

मोकाट जनावरांना वाचविण्यासाठी बॅरिकेड्सची मागणी

राष्ट्रीय महामार्गावर होनगा येथे आज सकाळी भरधाव अज्ञात वाहनाच्या ठोकरीने एक कुत्रे जागीच ठार झाले. या प्रकारच्या घटना महामार्गावर सातत्याने घडत असल्यामुळे या मार्गाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स घातली जावेत, अशी मागणी "हा माझा धर्म" या संघटनेचे सर्वेसर्वा विनायक केसरकर...

रमेश जारकीहोळी म्हणतात काँग्रेसचे 22 आमदार माझ्या संपर्कात

भाजपमध्ये मंत्रिपद आणि राज्यसभा तिकिटावरून नाराजी निर्माण झाली असून याचे रूपांतर बंडात होणार काय याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.आमदार उमेश कत्ती यांनी डिनर डिप्लोमासीच्या नावाखाली बंगलोर येथील निवासस्थानी नाराज आमदारांची बैठक घेण्यास प्रारंभ केला आहे. या बैठकीत मुरुगेश...
- Advertisement -

Latest News

वॉर्डनिहाय टास्कफोर्स समिती स्थापनेसाठी हालचाली गतिमान

परराज्यातून तसेच राज्यांतर्गत येणाऱ्या प्रवाशांची इन्स्टिट्यूश्नल काॅरंटाईन प्रक्रिया रद्द करून राज्य शासनाने केवळ होम काॅरंटाईन करण्याचा आदेश दिल्यामुळे या...
- Advertisement -

जेंव्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष होतात संतप्त

न्यायालय आवारातील वाहनांच्या प्रवेश बंदीसाठी घालण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ आज बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठला. त्याचप्रमाणे त्यांनी रस्त्यावर घातलेले बॅरिकेड्स...

कोरोनामुळे बेळगावात दोन महिला दगावल्या

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शुक्रवारी दोन महिला दगावल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यातील मयतांचा आकडा वाढला आहे. आता पर्यंत कोरोनाचे बेळगाव जिल्ह्यात 9 बळी झाले...

विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

पाय घसरल्याने विहिरीत पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जवळील पिरनवाडी येथे घडली आहे. हुंचेनहट्टी येथील 35 वर्षीय युवक इंद्रजित पावशे असे विहिरीत...

राज्याने ओलांडला 30 हजाराचा टप्पा

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यात आणखी 9 रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 450 झाली...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !