28 C
Belgaum
Friday, July 10, 2020
bg

Daily Archives: Jun 4, 2020

राज्यांची संख्या झाली 4,320 : नव्याने आढळले 257 रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील 12 कोरोनाग्रस्त रुग्णांसह राज्यात आज गुरुवार दि. 4 जून रोजी नव्याने 257 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4,320 इतकी वाढली आहे. कोरोनामुळे राज्यात काल बुधवार सायंकाळपासून आणखी 4 जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची...

शहरातील भाजी मार्केटमधील व्यवहार होते आज ठप्प!

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी एपीएमसीने दिलेल्या सूचनेनुसार शहरातील तीनही ठिकाणचे भाजी मार्केट दर गुरुवारी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यानुसार आज गुरुवारी ऑटोनगर आणि हिंडाल्को येथील भाजी मार्केट बंद ठेवण्यात आल्यामुळे येथे शुकशुकाट पसरला होता. तथापि भाजी मार्केट बंदची...

बेळगाव दौऱ्यावर येणाऱ्या पालकमंत्र्यांनी केलं हे आवाहन

पालकमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यावर जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी शुक्रवारी सकाळी बेळगावला पहिलेंदा येत आहेत. त्यावेळी  कुणीही गुच्छ आणू नये असे आवाहन केले आहे. मी शुक्रवारी बेळगावला येत आहे.पालकमंत्रीपद स्वीकारल्यावर मी प्रथमच बेळगावला येत आहे.सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे.त्यामुळे मला भेटायला शुभेच्छा...

जिल्हा ब्रास बँड व मंगलवाद्य कलाकार संघाची विशेष सहाय्यांची मागणी

कोरोना विषाणू प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनमुळे बेळगाव जिल्ह्यातील ब्रास बँड आणि मंगलवाद्य वाजवणाऱ्या कलाकारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यासाठी सरकारने या कलाकारांना विशेष सहाय्य करावे, अशी मागणी उत्तर कर्नाटक बेळगाव जिल्हा असंघटित ब्रास बँड आणि मंगलवाद्य कामगार कलाकार संघाने...

शहरात पाच कोरोना पॉजिटिव्ह

बेळगाव शहरात पाच करोना पॉजीटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.त्यापैकी तीन जण कुंतीनगर ,एक मार्कंडेय नगर आणि एक नेहरू नगर येथील आहेत.त्यामुळे त्या भागात भीतीचे वातावरण नागरिकांत निर्माण झाले आहे. हे पाचही कोरोना पॉजीटिव्ह रुग्ण महाराष्ट्रातून आले होते.त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात...

निपाणी शहर परिसरातील ओढे-नाले स्वच्छतेची मागणी

निपाणी शहर परिसरातील ओढे-नाले निर्माल्य, केरकचरा, प्लास्टिक आदींनी भरून गेले आहेत. तेंव्हा संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी पावसाळ्याला प्रारंभ होण्यापूर्वी या ओढेनाल्यांची तात्काळ युद्धपातळीवर साफसफाई केली जावी, अशी जोरदार मागणी समस्त निपाणीवासियांसह शेतकऱ्यांनी केली आहे. निपाणी शहर परिसरातील ओढे-नाले प्लास्टिक, निर्माल्य,...

पावसाने मोहोरले राजहंस गडाचे सौंदर्य : निर्बंधामुळे नाराजी

गेल्या कांही दिवसांपासून पडणारा पाऊस आणि धुक्याचे वातावरण यामुळे राजहंस गडाचे (येळ्ळूर गड) मोहोरलेले सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करू लागले आहे. तथापि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घातलेल्या निर्बंधांमुळे गडाला भेट म्हणजे अडथळ्याची शर्यत ठरत असल्याने पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे....

डिसेंबर पूर्वी रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करा

बेळगाव रेल्वे मंत्री यांनी घेतली रेल्वेच्या कामाची माहिती बेळगावच्या रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे  कामकाज  सुरु आहे.  ह्या कामकाजाच्या ठिकाणी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांनी भेट देऊन प्रगती आढावा घेतला.  कामकाजाविषयी अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन  सल्ला सूचना दिल्या. महात्मा गांधींची  भेट ...

परप्रांतीयांना आवर घालण्यासाठी कडक आरोग्य तपासणी

बेळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत अनेक जण बाहेरून येत असून ते कोरोना पॉझिटिव आढळत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कडक नजर ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती पावले उचलण्याच्या सूचना आरोग्य विभागाला केल्या आहेत. त्यामुळे यापुढे बाहेरून येणाऱ्यांची...

तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था

बेळगाव तालुक्यातील अनेक रस्ते पहिल्याच पावसात उघडून गेले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोट्यावधी निधी खर्च करूनही पहिल्या पावसात नवीन रस्ता देखील उघडून गेल्याने अनेक ठिकाणी केलेला मोठा भ्रष्टाचार ही पहिल्या पावसातच...
- Advertisement -

Latest News

कोरोनामुळे बेळगावात दोन महिला दगावल्या

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शुक्रवारी दोन महिला दगावल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यातील मयतांचा आकडा वाढला आहे. आता पर्यंत कोरोनाचे...
- Advertisement -

विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

पाय घसरल्याने विहिरीत पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जवळील पिरनवाडी येथे घडली आहे. हुंचेनहट्टी येथील 35 वर्षीय युवक इंद्रजित पावशे असे विहिरीत...

राज्याने ओलांडला 30 हजाराचा टप्पा

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यात आणखी 9 रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 450 झाली...

गुरुवारी बेळगावात 9 रुग्ण

गेल्या तीन दिवसांत बेळगाव जिल्ह्यात 55 हुन अधिक कोरोना पॉजीटिव्ह रुग्ण आढळले असून एकूण संख्या 450 झाली आहे तर ऍक्टिव्ह रुग्ण 101 आहेत. बेळगाव जिल्ह्यात...

गोकाकमध्ये डॉक्टरला 2 लाख रुपयांना लुबाडण्याचा प्रयत्न

रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी तुमच्यावर दाखल झालेली तक्रार मागे घेण्यास सांगतो अशी बतावणी करून एका डॉक्टरांकडून 2 लाख रुपयांची रक्कम उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा जणांविरुद्ध गोकाक...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !