28 C
Belgaum
Friday, July 10, 2020
bg

Daily Archives: Jun 16, 2020

शेडबाळ -नरवाड मार्गावर तब्बल 1.8 कोटीची रोकड जप्त

कागवाड (जि.बेळगांव) तालुक्यातील शेडबाळ रेल्वे स्टेशननजीकच्या शेडबाळ - नरवाड मार्गे बेकायदेशीररित्या घेऊन जाण्यात येत असलेली तब्बल 1 कोटी 8 लाख 54 हजार रुपयांची रोकड कागवाड पोलिसांनी जप्त केली. शेडबाळ रेल्वे स्टेशनजवळ संशयित वाहनाची तपासणी करणाऱ्या सीपीआय शंकरगौडा बसनगौडा व कागवाड...

वजन मापन अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचे घबाड

एसीबीने मंगळवारी सकाळी वजन मापन खात्याच्या सहाय्यक नियंत्रकाच्या घरावर घातलेल्या धाडीत मोठे घबाड सापडले आहे.कोट्यवधींची बेहिशोबी मालमत्ता धाडीत सापडली आहे.एसीबी पोलीस स्थानकात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी सुभाष सुरेंद्र उप्पार यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बेळगावात मंगळवारी सकाळी ए सी...

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झाली 7,530 : आणखी 7 जणांचा झाला मृत्यू

गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यातील तीन रुग्णांसह राज्यात नव्याने एकूण 317 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार दि. 16 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची...

कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा झाला अडीशे पार

बेळगावात मंगळवारी 9 जण कोरोनामुक्त झाले असून एकूण पोजिटिव्ह 304 रुग्णांपैकी निगेटिव्ह रुग्णांचा आकडा अडीशे पार झाला आहे. बेळगाव जिल्ह्यातील नऊ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना बिम्समधून डिस्चार्ज देण्यात आला.हे नऊ जण वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत.या नऊ व्यक्तीना बिम्स मधील...

चोरला घाटात कोसळली दरड

बेळगाव आणि परिसरात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावर साठले आहे.बेळगाव गोवा मार्गावर देखील खानापूर पासून पुढे पाऊस जोरात सुरू आहे.या मुसळधार पावसामुळे बेळगाव चोर्ला घाटात दरड कोसळली असून काही काळापासून वाहतूक ठप्प झाली आहे.दरड हटवण्यासाठी...

शहरासाठी साडेपाच कोटीची महत्त्वाकांक्षी “बायसिकल शेअरिंग” योजना!

शहरातील प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने "बायसिकल शेअरिंग" ही साडेपाच कोटी रुपयांचा आराखडा असणारी महत्त्वाकांक्षी योजना तयार केली आहे. यासंदर्भात महानगरपालिका व स्मार्ट सिटी लिमिटेड यांची लवकरच एक बैठक होणार असून मनपा आयुक्त प्रशासकांची चर्चा करून...

सब रजिस्ट्रार कार्यालयात सोशल डिस्टंसिंगचा बोजवारा!

शहरातील सब रजिस्ट्रार अर्थात उपनोंदणी कार्यालयामध्ये होणाऱ्या गर्दीमुळे सोशल डिस्टंसिंगचा पार बोजवारा उडाला असून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे. लॉक डाऊनच्या शिथलीकरणानंतर शहरातील सब रजिस्ट्रार अर्थात उपनोंदणी कार्यालयामध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे....

विवाह समारंभासाठी अफलातून मास्क

मास्कमुळे विवाह समारंभात मुलीकडचे कोण आणि मुलाकडचे कोण हे ओळखायला कठीण जात आहे.त्यावर एकाने आगळ्यावेगळ्या मास्कचा उपाय सुचवला आहे. कोरोनामुळे विवाह समारंभाला केवळ पन्नास व्यक्तींना बोलावण्याची परवानगी देण्यात आली आहे.शिवाय अनेक नियम,अटींचे पालन देखील वधूवरांना करावे लागत आहे.मास्कमुळे वधू कडील...

शहरात मान्सूनची जोरदार हजेरी : जनजीवन विस्कळीत

बेळगावात आज सोमवारी खऱ्या अर्थाने मान्सूनचे आगमन झाले आहे. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह शहर परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याबरोबरच सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. मृगनक्षत्र ला प्रारंभ झाला आहे. गेल्या शुक्रवारी मान्सूनच्या पहिल्या पावसाचे शहरात आगमन झाले...

नाथ पै चौकातील ही जलवाहिनीची गळती थांबणार तरी केंव्हा?

नाथ पै चौक, शहापूर येथील एका जलवाहिनीला गेल्या वर्षभरापासून गळती लागली असून याकडे कोणाचेच लक्ष नसल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नाथ पै चौक, शहापूर येथील एका जलवाहिनीला गळती लागली असून गेल्या वर्षभरापासून या प्रकाराकडे अद्याप कोणाचे लक्ष केलेले नाही....
- Advertisement -

Latest News

कोरोनामुळे बेळगावात दोन महिला दगावल्या

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शुक्रवारी दोन महिला दगावल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यातील मयतांचा आकडा वाढला आहे. आता पर्यंत कोरोनाचे...
- Advertisement -

विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

पाय घसरल्याने विहिरीत पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जवळील पिरनवाडी येथे घडली आहे. हुंचेनहट्टी येथील 35 वर्षीय युवक इंद्रजित पावशे असे विहिरीत...

राज्याने ओलांडला 30 हजाराचा टप्पा

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यात आणखी 9 रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 450 झाली...

गुरुवारी बेळगावात 9 रुग्ण

गेल्या तीन दिवसांत बेळगाव जिल्ह्यात 55 हुन अधिक कोरोना पॉजीटिव्ह रुग्ण आढळले असून एकूण संख्या 450 झाली आहे तर ऍक्टिव्ह रुग्ण 101 आहेत. बेळगाव जिल्ह्यात...

गोकाकमध्ये डॉक्टरला 2 लाख रुपयांना लुबाडण्याचा प्रयत्न

रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी तुमच्यावर दाखल झालेली तक्रार मागे घेण्यास सांगतो अशी बतावणी करून एका डॉक्टरांकडून 2 लाख रुपयांची रक्कम उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा जणांविरुद्ध गोकाक...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !