Friday, April 19, 2024

/

कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा झाला अडीशे पार

 belgaum

बेळगावात मंगळवारी 9 जण कोरोनामुक्त झाले असून एकूण पोजिटिव्ह 304 रुग्णांपैकी निगेटिव्ह रुग्णांचा आकडा अडीशे पार झाला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील नऊ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना बिम्समधून डिस्चार्ज देण्यात आला.हे नऊ जण वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत.या नऊ व्यक्तीना बिम्स मधील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.यापैकी आठ जण हुक्केरी तालुक्यातील आहेत तर एकजण वडगाव येथील आहे.

निगेटिव्ह झालेले रुग्ण असे

 belgaum

पी–5410(हुक्केरी)
पी–5411( हुक्केरी)
पी–5412(हुक्केरी)
पी–5419(हुक्केरी)
पी–1497( हुक्केरी)
पी–5393(हुक्केरी)
पी–5394(हुक्केरी)
पी–5390(वडगांव बेळगाव)
पी–5399(हुक्केरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.