28 C
Belgaum
Friday, July 10, 2020
bg

Daily Archives: Jun 11, 2020

करा शहराबाहेरील लेंडी नाल्याचे रुंदीकरण व साफसफाई : मनपा आयुक्तांचा आदेश

बेळगाव शहरात पावसाळ्यात निर्माण होणारी पूर परिस्थिती टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गापासून जुन्या पी. बी. रोड हिंद इंजिनिअरिंगपर्यंतच्या लेंडी नाल्याची तात्काळ साफ-सफाई करण्याबरोबरच नाल्या शेजारील झाडे झुडपे काढून नाला रुंद करण्याचा आदेश महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला...

अशी साजरी होणार यावर्षीची मंगाई देवीची यात्रा

वडगावचे आराध्य दैवत आणि जागृत नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री मंगाई देवीची यात्रा यावर्षी साधे पणाने पण परंपरेचे पालन करून साजरी केली जाणार आहे. गुरुवारी मंगाई देवीच्या पंच कमिटीची बैठक झाली या बैठकीत यात्रे बद्दल सगळ्या पंचांची मते जाणून...

डी सी सी बँक निवडणूक जाहीर

बेळगाव डिसीसी बँकेची निवडणूक घेण्याचे सरकारने ठरवले आहे.यासाठी रिटर्निंग ऑफिसर म्हणून बिम्सच्या प्रशासकीय अधिकारी सईदा आफ्रिन एस बळारी यांची नियुक्ती केली आहे. सहकार खात्याच्या आयुक्तांनी सदर आदेश जारी केला आहे.यापूर्वी रिटर्निंग ऑफिसर म्हणून जयश्री शिंत्री यांची नेमणूक केली होती पण...

भाऊबंदकीच्या वादातून हल्ला करणाऱ्या दोघांना अटक

वॅक्सिंन डेपो येथे सोमवारी दुपारी तलवारीने हल्ला केल्यानंतर एक तरुण जखमी झाला होता. या प्रकरणातील दोघा जणांना टिळकवाडी पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांची चौकशी सुरू केली आहे. महेश बबन गवळी वय 32, श्याम बबन...

पहिला झुरळ नंतर मुंग्या

सिविल हॉस्पिटल मधील कारभार कोरोना सारख्या महाभयंकर रोगाशी झुंजत असताना त्यांना पौष्टिक आहार देणे हे सिविल प्रशासनाचे कर्तव्य आहे. मात्र एक प्रकारे रुग्णांच्या आरोग्याची खेळण्याचा प्रकार प्रशासनाने सुरू केला आहे. याआधी जेवनात झुरळ सापडला होता तर त्यानंतर मुंग्या असलेली...

बेळगावचा ऑक्सिजन झोन धोक्यात

बेळगाव शहराचा ऑक्सिजन झोन म्हणून ओळखला जाणारा वॅक्सिन डेपो धोक्यात आहे. येथे झाडे तोडण्यात येत आहेत. या बेसुमार वृक्षतोडीचे कारण काय आहे हे समजलेले नाही. संध्याकाळी उशिरापर्यंत काम चालू होते हे काम कुणाच्या आदेशावरून सुरू आहे आणि याला परवानगी कुणी...

शासनाने तलाव मंजूर करेपर्यंत त्याने घातला एकच शर्ट

इच्छा तेथे मार्ग असे म्हणतात. बेळगाव तालुक्यातील हंदिगनूर गावात राहणाऱ्या 48 वर्षीय ज्योतिबा मनवाडकर यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे, ज्यानी आपल्या गावात तलाव मंजूर करण्यासाठी एकट्याने लढा दिला आहे.त्याला तीन वर्षे लागली -आणि त्याने आपले ध्येय गाठण्यापर्यंत नवीन...
- Advertisement -

Latest News

कोरोनामुळे बेळगावात दोन महिला दगावल्या

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शुक्रवारी दोन महिला दगावल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यातील मयतांचा आकडा वाढला आहे. आता पर्यंत कोरोनाचे...
- Advertisement -

विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

पाय घसरल्याने विहिरीत पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जवळील पिरनवाडी येथे घडली आहे. हुंचेनहट्टी येथील 35 वर्षीय युवक इंद्रजित पावशे असे विहिरीत...

राज्याने ओलांडला 30 हजाराचा टप्पा

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यात आणखी 9 रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 450 झाली...

गुरुवारी बेळगावात 9 रुग्ण

गेल्या तीन दिवसांत बेळगाव जिल्ह्यात 55 हुन अधिक कोरोना पॉजीटिव्ह रुग्ण आढळले असून एकूण संख्या 450 झाली आहे तर ऍक्टिव्ह रुग्ण 101 आहेत. बेळगाव जिल्ह्यात...

गोकाकमध्ये डॉक्टरला 2 लाख रुपयांना लुबाडण्याचा प्रयत्न

रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी तुमच्यावर दाखल झालेली तक्रार मागे घेण्यास सांगतो अशी बतावणी करून एका डॉक्टरांकडून 2 लाख रुपयांची रक्कम उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा जणांविरुद्ध गोकाक...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !