21 C
Belgaum
Thursday, October 1, 2020
bg

Daily Archives: Jun 10, 2020

कर्ले वाहन जाळल्या प्रकरणी पाच जण अटकेत

कर्ले(ता.बेळगाव) येथे वाहन जाळल्या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.बेळगावहुन गोव्याला बेकायदेशीर रित्या गोमांस वाहतूक करत असल्याच्या संशयावरून वाहन जाळण्यात आले होते. 5 जून रोजी रात्री कर्ले बेळवट्टी रोडवर गोवा पासिंग टमटम वाहनाला अज्ञातांनी आग लावली होती त्या नंतर...

इयत्ता पहिली ते पाचवी ऑनलाईन क्लासेस रद्द!

पालक, शिक्षक तज्ञ आणि सार्वजनिक क्षेत्र यांच्याकडून होणारा तीव्र विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारने इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीचे ऑनलाईन क्लासेस अर्थात ऑनलाईन शैक्षणिक वर्ग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची...

बेळगावात एक इनकमिंग तर 38 आऊट गोईंग

बुधवार 10 जून रोजी बेळगावात एक कोरोना बाधित रुग्ण वाढला असून राज्यात नवीन 120 रुग्णांची भर पडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील कोरोना पीडित रुग्णांची एकूण संख्या 303 झाली असून कर्नाटकाने 6 हजार रुग्णांचा टप्पा पार केला आहे राज्यातील रुग्णांची संख्या 6041...

बेळगावसाठी पावसाचा आहे अलर्ट

बेळगावसह कर्नाटकातील काही भागात आगामी 48 तासात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.उडुपीसह किनारपट्टी भागात हाय अलर्ट देण्यात आला आहे.मुसळधार पाऊस होणार असल्याने नागरिकांनी...

कर्नाटकात झाल्या इतक्या तपासण्या

कर्नाटकने चार लाख कोरोना रुग्णांच्या तपासणीचा आकडा पार केला आहे.कर्नाटकातील रुग्ण बरे होण्याचा दरही आरोग्यदायी आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 44 टक्के इतकी आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ के सुधाकर यांनी ट्विट करून दिली आहे. कर्नाटकने चार लाख रुग्णांच्या...

बेळगाव Live चा इम्पॅक्ट- बातमीची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या आहारात झुरळ सापडल्याचे वृत्त बेळगाव लाईव्हने दिले होते.सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला होता.त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळ्ळी यांनी बिम्स रुग्णालयातील किचनवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. आहार आणि नागरी पुरवठा...

जुलै मध्ये वाढू शकतो कोरोना-या मंत्र्यांची वक्तव्य

कर्नाटकात जुलै महिन्यात करोना रुग्णाच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांनी हा कोरोना वाढीचा निष्कर्ष काढला असून त्याला सामोरे जाण्यासाठी कर्नाटक सरकार तयार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री के सुधाकर यांनी चिक्कबळापूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली. अन्य देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत...

टिळकवाडी भागात साधेपणाने होणार गणेशोत्सव : मंडळांच्या बैठकीत निर्णय

यंदा संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट ओढवले आहे. कोरोनाचे हे संकट लक्षात घेऊन यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय टिळकवाडी परिसरातील विविध गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वानुमते घेतला आहे. टिळकवाडी येथील समर्थ मंदिर सभागृहांमध्ये मंगळवारी झालेल्या टिळकवाडी परिसरातील विविध गणेशोत्सव...

आता लक्षणे आढळली तरच आरोग्य खाते घेणार स्वॅबचे नमुने

आता यापुढे आरोग्य खात्याकडून परराज्यातून विशेषता महाराष्ट्रातून आलेल्या प्रवाशांचे सात दिवसांचे इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन झाल्यानंतर स्वॅबचे नमुने घेतले जाणार नाहीत. यापूर्वी परराज्यातून विशेषता महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांची त्यांचा इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन कालावधी समाप्त झाल्यानंतर स्वॅबची चाचणी घेतली जात होती. परंतु आता नव्या एसओपीनुसार परराज्यातून...

हायकमांडच्या “त्या” निर्णयामुळे मुख्यमंत्री अडचणीत?

येत्या 19 जून रोजी होणाऱ्या कर्नाटकातील राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या नवी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी इराण्णा कडाडी आणि अशोक गस्ती या कमी आकर्षक उमेदवारांची उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा हे मात्र सध्या अडचणीत आले असून त्यांना पक्षांतर्गत...
- Advertisement -

Latest News

कार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च

कधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात...
- Advertisement -

‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’

एकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...

बेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत

शेतात काम करणाऱ्या शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम महादेव पाऊसकर...

शांताई वृद्धाश्रमाजवळच्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त’

मंडोळी मेन रोड पासून शांताई वृद्धाश्रमापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याठिकाणी अन्नभाग्य योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याचे गोडाऊन आहे. सदर रस्त्यावर अन्नभाग्य...

मच्छे डबल मर्डर प्रकरणाचा लागला छडा?

मच्छे येथे झालेल्या डबल मर्डर प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरोपींची ओळखही पटली आहे....
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !