27 C
Belgaum
Sunday, September 26, 2021

Daily Archives: Jun 7, 2020

बेळगाव जिल्ह्यात 38 तर राज्यात 239 नवे रुग्ण

राज्यात पुन्हा कोरोना प्रादुर्भावाचा स्फोट झाला असून बेळगाव जिल्ह्यात नव्याने 38 जण कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य खात्याची डोकेदुखी वाढली आहे. राज्यात आत्तापर्यंत आढळलेल्या रुग्णांपैकी 90 टक्के रुग्ण हे परराज्यातील असून बेळगावात आज आढळले सर्व 38 रूग्ण "महाराष्ट्र...

उद्या 8 जूनपासून शिक्षक राहणार सेवेवर हजर?

2020 - 21 शैक्षणीक वर्ष सुरू करण्याबाबत सरकारचा निर्णय अजून व्हावयाचा असताना राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी सोमवार दि. 8 जूनपासून सेवेवर हजर राहण्याचा आदेश शिक्षण खात्याने बजावला आहे. तथापि याला शिक्षक संघटनेने विरोध दर्शविला असून कोरोनाच्या वाढत्या...

कोरोना रुग्णांच्या जेवणात झुरळ-बिम्स मधील धक्कादायक प्रकार

कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने झुंजत असलेल्यांना झुरळाचे जेवण मिळत आहे होय हा धक्कादायक प्रकार बिम्स मध्ये उघडकीस आला आहे. कोरोना विषाणू संपूर्ण जगाला जगवण्याचे आणि माणुसकी दाखवण्याचे शिकवले आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना आरोग्य खाते अधिकच जपत आहे. मात्र सध्या बेळगाव...

दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिर उद्यापासून दर्शनास खुले

श्रीक्षेत्र दक्षिण काशी म्हणून सुप्रसिद्ध असलेले शहरातील श्री कपिलेश्वर मंदिर उद्या सोमवार दि. 8 जून रोजी सकाळी 6 वाजल्यापासून भक्तांसाठी खुलं करण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर आज रविवारी सकाळी संपूर्ण मंदिर सॅनिटाईझ करून कोरोनाला आळा बसावा यासाठी होमहवन, पूजाअर्चना, विशेष धार्मिक...

कडोली भागातील लोंबकळणाऱ्या तारा केल्या उंच

बेळगाव तालुक्यातील कडोली गावांमध्ये मोठ्या प्रमाणात लोंबकळणाऱ्या तारा दिसत होत्या. याचा फटका शेतकऱ्यांना व नागरिकांना बसला. अनेकांचा यामध्ये मृत्यूही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी या लोंबकळणाऱ्या तारांची दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरू लागली होती. त्याची दखल घेत लोंबकळणाऱ्या...

जिल्हा पंचायत सी इ ओ यांची के के कोप गावाला भेट- विकास कामांची केली पाहणी

एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक अधिकारी झटत आहेत.कोरोनाच्या जिल्हा पंचायत सी इ ओ डॉ के व्ही राजेंद्र यांनी कामाचा झपाटा लावला आहे. बेळगाव तालुक्यातील अधिकाऱ्यांनीही कामाला सुरुवात केली आहे. सध्या बेळगाव तालुक्यातील वेगवेगळ्या कामांना गती देण्यात...

लिव्हर सिरोसिस (यकृत निबर होणे)-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

यकृतातील विशिष्ट प्रकारच्या पेशी नष्ट झाल्या की यकृताचा आकार लहान होत जातो आणि ते निबर वा चामड्यासारखे चिवट बनते. यालाच यकृत निबर होणे म्हणे लिव्हर सिरोसिस म्हणतात. कारणे आणि लक्षणे- मध्यमवयीन व्यक्तींमध्ये बरीच वर्षे असलेल्या दारूच्या व्यसनाने हा आजार उद्भवतो. लक्षात...

यल्लम्मा आणि मायक्का देवस्थानात 30 जून पर्यंत भक्तांना नो एंट्री

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सौंदत्ती यल्लमा आणि चिंचली येथील मायक्का देवीचे मंदिर 30 जूनपर्यंत बंद ठेवले जाणार आहे.जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळ्ळी यांनी सदर आदेश बजावला आहे. सौंदत्ती यल्लमा आणि रायबाग तालुक्यातील चिंचली मायक्का येथे दर्शनासाठी केवळ कर्नाटक नव्हे तर महाराष्ट्र...

अतुल दाते करणार बेळगावातील ऑनलाइन गायन स्पर्धेचं परीक्षण-

माणूस ज्यावेळी संकटात असतो, त्रासात असतो त्याला काही चिंता काळज्या असतात त्यावेळी त्याला आपलं मनोधैर्य वाढवण्यासाठी व मनोरंजनासाठी कोणत्या तरी गोष्टीची गरज असते .लॉक डाऊन कालावधीत सर्वेशानंद संगीत विद्यालयाने ऑनलाइन गायन स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्धा सर्वेशानंद संगीत...
- Advertisement -

Latest News

बेळगाव बंगळुरू रेल्वेला सुरेश अंगडी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव*

बेळगाव बंगळुरू एक्सप्रेस रेल्वेला दिवंगत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे नामकरण करा असा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे अशी माहिती...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !