28 C
Belgaum
Friday, July 10, 2020
bg

Daily Archives: Jun 28, 2020

एका दिवसात आढळले तब्बल 1,267 रुग्ण : जिल्ह्याची संख्या झाली 326

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून काल सायंकाळीनंतर राज्यात आणखी तब्बल 1,267 रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार रविवार दि. 28 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण...

48 तासांपेक्षा कमी वेळासाठी येणाऱ्या व्यावसायिकांना काॅरंटाईन माफ!

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या नव्या आंतरराज्य मार्गदर्शक सूचीनुसार कर्नाटकात 48 तासांपेक्षा कमी वेळ वास्तव्यास येणाऱ्या व्यावसायिक प्रवाशांना काॅरंटाईन आणि कोरोना तपासणी माफ असणार आहे. राज्य सरकारने आंतरराज्य प्रवास यासंदर्भात गेल्या 26 जून रोजी जाहीर केलेली मार्गदर्शक सूची...

रविवारी वाढले कोरोना पोजिटिव्ह 8 रुग्ण

रविवारी कोरोना पोजिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून एकूण 318 असलेला आकडा पुढे सरकला आहे.रविवारी सायंकाळी राज्य मेडिकल बुलेटिन मध्ये बेळगाव जिल्ह्यात 8 कोरोना पोजिटिव्ह रुग्ण वाढले आहेत त्यामुळे ही संख्या 326 वर पोहोचली आहे. बेळगाव परिसरात रविवारी पुन्हा कोरोनाने एंट्री...

खाजगी इस्पितळानी कोरोना संशयितांवर उपचार न केल्यास कारवाई

खाजगी इस्पितळानी कोरोना रुग्णांवर उपचार न केल्यास अश्या इस्पितळावर कारवाई करण्याचे इशारा कर्नाटक सरकारच्या मुख्य सचिवांनी बजावला आहे.अश्या प्रकारचा आदेश काढला आहे त्यामुळे भविष्यात खाजगी इस्पितळाना कोरोना संशयित रुग्णांवर देखील उपचार करावे लागणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असून तो...

गौरी लंकेश हत्या प्रकरण-अमोल काळेच्या सिम कार्डचा तपास

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी अटकेत असलेला प्रमुख संशयित अमोल काळे याने वापरलेल्या सीमकार्डचा तपास पोलिसांनी हाती घेतला आहे. गौरी लंकेश यांची हत्या व्हायच्या अगोदर दीड वर्षांपूर्वी 1 जानेवारी 2016 अमोल काळे बेळगावातील एका झेरॉक्स सेंटरला गेला होता.तिथे संतीबस्तवाड गावातील...

काॅरन्टाईन रुग्णांनी दिले आमदार सतीश जारकीहोळी यांना धन्यवाद

होनगा (ता. बेळगाव) येथील मराठी शाळेमध्ये इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन करण्यात आलेल्या मुंबई रिटर्न प्रवाशांना आज रविवारी सकाळी डिस्चार्ज देण्यात आला. या केंद्रात काॅरन्टाईन झालेल्या सर्व प्रवाशांनी त्यांची नाश्ता व जेवणखाण्याची आस्थेने व्यवस्था केल्याबद्दल केपीसीसीचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांना धन्यवाद...

आता फक्त महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांसाठी इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सुधारित आदेशानुसार आता फक्त महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांना 7 दिवसांचे इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन आणि 7 दिवसांचे होम काॅरन्टाईन व्हावे लागणार आहे. त्याचप्रमाणे 11 दिवसांच्या एसओपी नुसार दिल्ली व तामिळनाडू येथील प्रवाशांसाठी असणारे 3 दिवसांचे इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन...

बस स्थानकं उभारून देण्याचे “या” आमदारांचे मोहन मोरे यांना आश्वासन

बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील बसने जाणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी असून बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आपल्या आमदार निधीतून ग्रामीण भागातील जनतेच्या सोयीसाठी 2 बस स्थानके उभारण्याचे आश्वासन जि. पं. सदस्य मोहन मोरे यांना दिले आहे. बेळगाव तालुक्याच्या...

“ती” अतिक्रमीत जमीन परत मिळवून द्या : बिजगर्णी ग्रामस्थांची मागणी

का विशिष्ट समाजातील कांही लोकांनी अतिक्रमण करून ताब्यात घेतलेली आपल्या गावाची गायरान जमीन पुन्हा गावाला परत मिळवून द्यावी, अशा मागणीचे निवेदन बिजगर्णी (ता.बेळगाव) येथील ग्रामस्थांनी नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे. ब्रिटिशांच्या काळातील नियमाप्रमाणे तत्कालीन सरकारने 72 एकर गायरान बिजगर्णी गावाच्या...

आयुर्वेदिक औषध विक्रीचीही फसवणूक

 नागरिक कोणत्या फसवणुकीला बळी पडतील हे काही सांगता येत नाही. समोरून आलेल्या फोन कॉल वरून स्वतःच्या एटीएम क्रमांक तसेच तुम्हाला लॉटरी लागली आहे हे आणि बरेच काही फसवणूक करण्याचे फंडे विकसित झाले आहेत. याची दक्षता नागरिकांनी घेण्याची गरज आहे....
- Advertisement -

Latest News

कोरोनामुळे बेळगावात दोन महिला दगावल्या

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शुक्रवारी दोन महिला दगावल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यातील मयतांचा आकडा वाढला आहे. आता पर्यंत कोरोनाचे...
- Advertisement -

विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

पाय घसरल्याने विहिरीत पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जवळील पिरनवाडी येथे घडली आहे. हुंचेनहट्टी येथील 35 वर्षीय युवक इंद्रजित पावशे असे विहिरीत...

राज्याने ओलांडला 30 हजाराचा टप्पा

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यात आणखी 9 रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 450 झाली...

गुरुवारी बेळगावात 9 रुग्ण

गेल्या तीन दिवसांत बेळगाव जिल्ह्यात 55 हुन अधिक कोरोना पॉजीटिव्ह रुग्ण आढळले असून एकूण संख्या 450 झाली आहे तर ऍक्टिव्ह रुग्ण 101 आहेत. बेळगाव जिल्ह्यात...

गोकाकमध्ये डॉक्टरला 2 लाख रुपयांना लुबाडण्याचा प्रयत्न

रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी तुमच्यावर दाखल झालेली तक्रार मागे घेण्यास सांगतो अशी बतावणी करून एका डॉक्टरांकडून 2 लाख रुपयांची रक्कम उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा जणांविरुद्ध गोकाक...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !