belgaum

शुक्रवारी एक इनकमिंग तर 11 आऊट गोइंग

0
1783
Corona
Corona virus
 belgaum

 

शुक्रवार 12 जून रोजीच्या राज्य मेडिकल बुलेटिन मध्ये बेळगावात आणखी एक कोरोनो पोजिटिव्ह रुग्ण वाढला आहे तर 11 जण कोरोना मुक्त झाले आहेत.एकूण पोजिटिव्ह रुग्णांची संख्या 304 झाली आहे तर डिस्चार्ज झालेल्या रुग्णांचा आकडा देखील 219 वर पोहोचला आहे.

एकूण 85 ऍक्टिव्ह रुग्ण असून पोजिटिव्ह 304 झाले आहेत अध्याप 316 नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहेत.शुक्रवारी 25 नवीन स्वॅब घेण्यात आले असून 245 स्वॅबची तपासणी झाली आहे.शुक्रवारी 32 वर्षीय बेळगावची मुंबई रिटर्न महिला पॉजिटिव्ह झाली असून बिम्स मध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत

 belgaum

राज्यात शुक्रवारी 271 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण संख्या 6516 इतकी झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.