belgaum

Movies

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुरडी जखमी

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत मोठ्या...

‘हाय स्ट्रीट’चे नामांतरण आता ‘छत्रपती शिवाजी महाराज मार्ग’

बेळगाव लाईव्ह : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाने भारतीय वीर आणि...

भालचंद्र जारकीहोळींचा कत्तींना सडेतोड टोला

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत...

‘काळ्या दिनाला’ परवानगी नाही : जिल्हाधिकारी

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्योत्सवाच्या दिवशी 'काळा दिन' पाळण्यास...

अन्यथा जनहित याचिका दाखल करणार: वकील सुरेंद्र उगारे यांचा इशारा

बेळगाव लाईव्ह : येळ्ळूर ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या मोठ्या भ्रष्टाचाराबाबत एका...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

राज्यात भाजपा पुन्हा सत्तेत येईल- अरुण सिंह

 belgaum

काँग्रेसने जनमत विश्वास गमावला आहे.काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन ठरला आहे. काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात आहेत. कर्नाटकात काँग्रेस विभागली गेली आहे. संपूर्ण देशातच काँग्रेसने आपले अस्तित्व गमावले आहे. पुढील काळात काँग्रेसला कर्नाटकात कदापिही यश मिळणार नाही.याउलट आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा बहुमताने सत्ता हस्तगत करेल. असा विश्वास,भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंग यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.

राज्य कार्यकारिणीच्या बैठकी निमित्त अरुण सिंह बेळगावला आले आहेत. आज सकाळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेसवर टीका केली त्याचबरोबर भाजप प्रणित केंद्र आणि कर्नाटकातील राज्य शासनाने केलेल्या कामांची माहिती दिली. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या योजना राबवत आहे.शेतकऱ्यांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आलेल्या जनकल्याण योजनांमुळे देशाची जनता भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.

कर्नाटक राज्यात येडीयुरप्पा आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासारखे खंबीर नेतृत्व कार्य करत आहे. केंद्र सरकारने कर्नाटक राज्याच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या योजना आणि प्रकल्प राबविले आहेत. कर्नाटकचा बाजूंनी विकास होत आहे. बेळगाव जिल्ह्यात रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण काम होत आहे.अशावेळी नेतृत्वहीन काँग्रेस पक्ष गोंधळात पडला आहे.काँग्रेस पक्षाने जनतेचा विश्वास गमावला आहे. देश आणि कर्नाटकातील जनतेला केंद्र आणि राज्यात भाजप सरकार सत्तेवर असणे गरजेचे वाटत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष कर्नाटक राज्यात 150 हून अधिक जागांवर विजय प्राप्त करेल असा विश्वासही अरुण सिंग यांनी व्यक्त केला आहे.

 belgaum

यावेळी माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा, बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, खास.इराण्णा कडाडी, खास.मंगला अंगडी. माजी खास.प्रभाकर कोरे,प्रवक्ते एडवोकेट एम बी जिरली आदी उपस्थित होते.Arun singh

रमेश जारकीहोळी यांची उपस्थिती

बेळगाव सुरू असलेल्या भाजपच्या कार्यकरणी सभेत माजी मंत्री रमेश जारकीहोळी सहभाग दर्शवला सकाळच्या सत्रात रमेश जारकीहोळी यांनी सहभाग घेतला मात्र बैठक अर्धी असताना ते अचानक उठून गेले बैठकीच्या बाहेर पडताच माध्यमानी त्यांना गराडा घालून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला मात्र बैठकीविषयी अधिकृत माहिती अरुण सिंह देतील असे सांगत ते बाहेर गेले.

बेळगाव भाजप मध्ये सुरू असलेल्या दोन गटाच्या कलहाना संदर्भात या बैठकीत चर्चा होणार असून जारकीहोळी यांना संभाव्य खाते वाटपात मंत्रीपद मिळणार की नाही याविषयी देखील या बैठकीत चर्चा होणार असल्याने रमेश यांच्या उपस्थितीला विशेष महत्त्व होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.