belgaum

29 मार्च रोजी होणार बेळगाव लाइव्ह 2017 पुरस्कारांचं वितरण

20
8311
 belgaum

२०१७ च्या २७ फेब्रुवारीला “बेळगाव live” या प्रत्येकाचा बुलंद आवाज आणि हक्काचे व्यासपीठ असलेल्या न्युज पोर्टल चा जन्म झाला. अवघ्या एकावर्षात हे पोर्टल सुप्रसिद्ध बनले. बेळगावातील जनताच नव्हे तर देश आणि विदेशात पसरलेले बेळगावकर तसेच बेळगाववर लक्ष असणाऱ्या आणि प्रेम करणाऱ्या प्रत्येकानेच ” बेळगाव live” वर भरभरून प्रेम केले.

पोर्टलचे फेसबुक पेज ३० हजार फॉलोवर्स च्या उंबरठ्यावर आहे आणि प्रत्येक बातमीला १० ते १५ हजार हिट्स हे अल्पकाळात मिळवलेले यशच म्हणता येईल. म्हणून आम्ही आमच्या पहिल्या वर्धापन दिनी आगामी 29 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता रोजी रामनाथ मंगल कार्यालय भाग्य नगर येथे पुरस्कार प्रदान करणार आहोत.अजूनही तुम्ही मतदान करू शकता निवडा तुमचा सेवा तुमचा ‘सेवाभावी बेळगावकर’

 belgaum
 belgaum

20 COMMENTS

  1. प्रकाश साहेब,
    सगळ्यांचाच सत्कार करा किंवा पुरस्कार द्या. प्रत्येकजण आपल्या क्षेत्रात चांगले काम करतो..पत्रकारांचा पण सत्कार करा कारण ते माहुताची भूमिका बजावत असतात.

  2. अतुल शिरोले (पैलवान)
    भावा आमचा संपूर्ण पाठिबा……
    आणि पुढील वाटचाली साठी
    हार्दिक शुभेच्छा ???

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.