टिळकवाडी येथील एम व्ही हेरवाडकर शाळेच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्त्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे.
आशिष यु राजपूत वय 15 वर्षे रा.भवानीनगर टिळकवाडी असें या विध्यार्थ्याचे नाव आहे.एका कारणामुळे शाळेत प्राचार्यांनी आणि पालकांनी त्याला समज दिली होती त्या नाराजीतून...
बहीण आणि भावोजीत सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेल्यानंतर मेहुण्याकडूनच बहिणीच्या नवऱ्याचा खून झाल्याची घटना निपाणी येथील हीदायतनगर येथे मंगळवारी रात्री घडली.
रमजान मलिकजान आरब (वय ४६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हैदरअली गुलाबमहमद मुजावर (वय ३०) याने त्याला संपवले आहे.
घटनेनंतर...
स्टार बिझनेस क्लास हॉटेल्स च्या विश्वात एक महत्वाचे नाव मानल्या जाणाऱ्या "नेटिव्ह बाय चान्सरी" समूहाने आपला व्यवसाय बेळगाव शहरात विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे. तिसरे रेल्वे गेट जवळील डी मार्ट समोरच्या भागात काही महिन्यात ५५ रुमचे हॉटेल उघडण्यात येणार...
11 फेब्रुवारी रोजी येळ्ळूर येथील मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष स्थानी साम टी व्ही चे संजय आवटे यांची निवड झाली आहे.
येळ्ळूर येथील वतीनं येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघ येळ्ळूर यांच्या वतीनं या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते.
संजय आवटे यांचा...
बेळगावच्या जिल्हा पंचायत सभागृहात जसे आमदार अरविंद पाटील मराठीत बोलले .. विरोध झाल्यावर हिंदीतून बोलले तसं गेल्या चार वर्षात त्यांनी कर्नाटक विधान सभेत का आवाज उचलला नाही? विधान सभेत सीमा भागातील मराठी जनतेला मराठीत परिपत्रक देण्यास का जोराची भूमिका...
आगष्ट २०१७ मध्ये झालेल्या पावरग्रीड ने विद्युतीकरणा साठी भारतीय रेल्वे कडून भागीदारी केली असून या अंतर्गत लोंढा मिरज हा १८९ कि मी रेल्वे लाईन विद्युतीकरणाचा २०८. १५ कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे .
भारतीय रेल्वेच्या मिशन इलेक्ट्रिफिशन नुसार ३ नोव्हेंबर २०१६...
स्पेन मध्ये होणाऱ्या विश्व नृत्य स्पर्धेस बेळगावातील डान्सर पात्र ठरले आहेत.बेळगावातील एम स्टाईल नृत्य अकादमी चे डान्सर सीटगेस बार्सिलोना स्पेन येथे होणाऱ्या 2018 नृत्य स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत.
बेळगावातील तरुण युवक आपल्या नृत्याची चमक या स्पर्धेत दाखवणार आहेत.फिनिक्स मार्केट...
सीमा सत्याग्रहींच्या सत्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व नेते येळ्ळूर येथे एकाच व्यासपीठावर दिसले खरे मात्र हा आनंद काही क्षणा पुरताच होता. या व्यासपीठावर पुन्हा हेकेखोरीच्या वल्गना झाल्यामुळे सारे नेते एका व्यासपीठावर आले तरी ठोस फायदा होण्याची धूसर...
गेल्या काही दिवसा पूर्वी गोव्याचे जल संपदा मंत्र्यांकडून कणकुंबी येथील कळसा भांडुरा नाल्याची पहाणी केल्यावर रविवारी गोवा विधानसभेचे स्पीकर डॉ प्रमोद सावंत यांनी कळसा नाल्यास भेट देऊन पाहणी केली.
या शिष्टमंडळात उप सभापती रोद्रीग्ज, सह दोन आमदार आणि आजी माजी...
चौथ्या रेल्वे गेट जवळ धड आणि एक हात विरहित सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यात रेल्वे पोलिसांना यश आलं असून सदर मृतदेह एका डॉक्टराचा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जाधवनगर बेळगाव येथील शिव कुमार पाटील यांचा मृत देह असून त्यांनी रेल्वे खाली झोकून...