महिला आघाडीच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या समिती माझी मी समितीचा असा आशय असलेल्या स्टीकर मोहिमेत महापौर संज्योत बांदेकर यांनी देखील सहभाग दर्शवला होता.
गोंधळी गल्ली कंग्राळ गल्ली भागात महापौर संज्योत बांदेकर यांनी घरोघरी जाऊन समिती माझी स्टीकर चिटकवले. सीमा प्रश्न...
बेळगाव पोलीस आयुक्तालय हद्दीत सुमारे २६ चोऱ्या केलेल्या दोन चोरट्यांना सीसीबी निरीक्षक बी आर गड्डेकर यांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १६ लाख किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्त डॉ डी सी राजप्पा यांनी उपायुक्त सीमा लाटकर आणि महानिंग...
ट्रक ने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी स्वार ठार झाल्याची घटना ए पी एम सी रोड वर शनिवारी सायंकाळी घडली आहे.
रहदारी पोलीस निरीक्षक आर आर पाटील यांनी दिलेल्या माहिती नुसार मुरली पम्मार, वय ३३, रा.रामदुर्ग असे अपघातात मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे...
खाय के पान बनारसवाला, हे प्रसिद्ध चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचे गाणे अजूनही गाजत आहे, याच प्रमाणे आता आपल्या बेळगावमध्ये खै के पान एसी शोरूमवाला असे म्हणावे लागेल. बेळगावच्या टिळकवाडी भागात शुक्रवार पेठ येथे एक नवी पानपट्टी नव्हे तर पूर्णपणे...
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रत्येक लढ्यात वयाच्या ८० व्या वर्षीही पुढे राहणारे, तरुणालाही लाजवेल इतका सळसळता उत्साह आणि जिद्द असलेले, कधीच कुठल्याही पदाची अपेक्षा न धरता फक्त आणि फक्त काम केलेले आणि सीमाप्रश्न सुटावा हा एकच ध्यास मनात घेऊन जगलेले...
टोमॅटोचे भाव होलसेल मार्केटमध्ये कमी दिले जात आहेत म्हणून तालुक्यातील केदनूर आणि परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
शेतकऱ्यांची निदर्शने गाजली कारण एक ट्रॉली लोड टोमॅटो घेऊन ते दाखल झाले होते. हे टोमॅटो जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओतण्याचा प्रयत्न त्यांनी केला मात्र...
आरक्षण बदलले, आपल्याकडे त्या आरक्षणाचा माणूस नाही, अशावेळी कन्नड नगरसेवका कडून मोठी माया उचलून त्याला मराठी सत्तेचा महापौर ठरवण्याचा घाट आहे. यासाठी काहीजण प्रयत्न करत असून मराठी गटात आल्याचे दाखव आणि भरपूर पैसेही दे तुला महापौर करतो अशी गळ...
खानापूर तालुक्यातील एक तरुणाने आपल्या प्रेयसीच्या सोबत प्रेमचाळे करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून खळबळ उडवली आहे. सध्या सगळीकडे त्या व्हिडिओची चर्चा जोरात आहे.
त्या व्हिडिओतली मुलगी अल्पवयीन आहे, यामुळे महिनाभरापूर्वी हा व्हिडिओ चित्रित होऊनही तिने तोंड उघडले नाही. जास्त आवाज...