बिजली गीराने मै हु आई...किसीं के हात ना आयेगी ये लडकी असे म्हणत वयाच्या ५४ व्या वर्षीही घायाळ करणारी अभिनेत्री श्रीदेवी हीचे दुबईत विवाह सोहळ्याला गेली असता निधन झाले. यामुळे सारा देश हळहळला. बेळगावातही अशीच हळहळ तिच्या चाहत्यांना आहे....
धारवाड रोड येथे बांधण्यात येत असलेल्या रेल्वे ओव्हरब्रिज चे काम पूर्णत्वाकडे आले आहे. २४ जानेवारी २०१७ पासून सुरू झालेले हे काम आता लवकरच पूर्ण होऊ शकेल.
एलसी क्र ३८८ नावाने ओळखल्या जाणाऱ्या ब्रिज कामाचे कंत्राट केपीआर कॉन्स्ट्रक्शन या हैद्राबाद च्या...
पाणी अडवून जिरवण्यासाठी माळमारुती आणि श्रीनगर उद्यान या दोन ठिकाणी दोन टाक्या तयार केल्या जाणार आहेत.
या कामासाठी एकूण ८ लाख ५४ हजार ८० रुपये इतका खर्च येणार आहे.
स्मार्ट सिटी योजनेतून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शहरी भागात पावसाचे प्रमाण...
रेल्वेची धडक बसल्याने अंदाजे ९ वर्षाच्या गवा रेड्याचा खानापूर तालुक्यात मृत्यू झाला आहे. केडेगाळी गावानजीक रेल्वे मार्गावर ही घटना घडली आहे.
पशुवैधकीय डॉक्टरांनी पोस्टमार्टम करून खानापूर तालुक्यात गवा रेड्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
खानापूर अरण्य विभागात रेड्याची संख्या मोठी आहे. रस्ते...
बेळगाव शहर, खानापूर तालुका, बेळगाव तालुका येथील घटक समित्यामध्ये तात्काळ एकी होण्याची गरज आहे. निवडणूक जवळ येत असताना ही एकीची प्रक्रिया घडवून आणण्यासाठी समिती नेत्यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे, अन्यथा मागील दोनवेळा बेकीचा दुष्परिणाम काय असतो याची जाण असूनही...
नवहिन्द सोसायटीतर्फे रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेले जेष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत शिवाजी कोकाटे यांच्या व्याख्यानाला विरोध करून रद्द करण्यास शिव प्रतिष्ठान हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी भाग पाडले.
नवहिन्द सोसायटीतर्फे रौप्य महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचाच एक भाग म्हणून कोकाटे यांचे...
महापौर उपमहापौर निवडणुकीच्या आरक्षण विरोधात नगरसेवक रतन मासेकर यांच्या याचिकेचा तात्पुरत्या मनाईचा अंतरिम अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे मात्र मूळ खटला दाखल करून प्रलंबित ठेवण्यात आला आहे यामुळे आगामी १ मार्च रोजी होणाऱ्या महापौर निवडणुकी समोर कायदेशीर अडथळा...
येत्या १ मार्च रोजी होणाऱ्या होळी रंग पंचमी हा सण शांतेतत पार पाडावेत असे आवाहन पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी केले आहे.
सोमवारी सायंकाळी पोलीस आयुक्त कार्यालयात शांतता समितीच्या बैठकीत बोलताना केले. यावेळी पोलीस उपायुक्त सीमा लाटकर ,उपायुक्त महानिंग...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या माजी मुख्यमंत्री येडीयुराप्पासह चार मंत्र्यांना सोबत घेऊन कर्नाटकात दौरा करीत आहेत आणि भ्रष्टाचार संपुष्टात आणण्याच्या गोष्टी करू लागले असल्याची टीका कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथे जन आशीर्वाद कार्यक्रमा...
गेले दोन दिवस उत्तर कर्नाटकच्या दौऱ्यावर असलेले कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर चार शक्तीपीठा पैकी एक असलेल्या सौंदती येथील रेणुका देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद मागितला.
गेले दोन दिवस राहुल गांधी अथणी बागलकोट आणि विजापूर आणि बेळगाव जिल्हा दौऱ्यावर आले...