बेळगाव शहराच्या हद्दीत दोन दिवसात ट्रक चे तीन अपघात पहायला मिळाले. यात दोन मृत्यूही झाले. एपीएमसी रोड, संपिगे रोड, विश्वेश्वरय्या नगर व संगोळ्ळी रायन्ना सर्कल या ठिकाणी झालेले हे अपघात जीवघेणे ठरले आहेत.
या तिन्ही अपघातात अवजड वाहनांचा मुक्त संचार...
बेळगाव सीमाभागात मराठी युवाशक्ती जागी झाली आहे. या शक्तीने विखुरलेल्या महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. आता येत्या निवडणुकीत प्रत्येकानेच हेकेखोरपणा सोडून समितीचे जास्तीतजास्त उमेदवार निवडून आणण्यावर भर द्यावा लागणार आहे.
आपला भारत देश जास्त युवकांचा देश...
आज दुपारी साडेतीन च्या दरम्यान संगोळ्ळी रायन्ना सर्कल येथे 20 वर्षीय मेकॅनिक युवक ट्रक च्या धडकेत ठार झाला. यानंतर संतप्त जमावाने ट्रक जाळून आपला संताप व्यक्त केला आहे.
इनायत बशीरअहमद शेख असे त्या मयत युुवकांच नाव असून तो खंजर गल्ली...
आम्ही कधीही सीमाप्रश्नाचा ठराव मांडण्यास तयार आहोत असे प्रतिज्ञापत्र ज्येष्ठ नेते दीपक दळवी, मालोजी अष्टेकर आणि किरण ठाकूर यांच्याकडे दिले आहे, या नेत्यांनी ठरावाच्या दृष्टीने योग्य वेळ आली की ठराव मांडण्याचा आदेश देण्यात येईल असे सांगितले आहे, त्यामजले हा...
हेल्मेट वापरा आणि जीव वाचवा असे सांगून दंड लावला तरी लोक शहाणे होत नाहीत यामुळे आता पोलीस गांधीगिरीवर उतरले आहेत. सोमवारी पोलीस आयुक्तांनी या गांधीवादी कारवाई सत्राला सुरुवात केली.
पोलीस आयुक्त डॉ डी सी राजप्पा, उपायुक्त सीमा लाटकर आणि महानिंग...
बेळगाव महानगरपालिकेची आणि महापौर संज्योत बांदेकर यांच्या कारकिर्दीची शेवटची सर्वसाधारण सभा उद्या होणार आहे, या सभेत सीमाप्रश्नाचा ठराव मांडणार का? या प्रश्नावर महापौर संज्योत बांदेकर यांनी आपले हात झटकले आहेत
सोमवारी त्यांच्याशी संपर्क साधला असता, संपूर्ण मराठी गट आणि मार्गदर्शक...
जळाऊ लाकडं वाहणारा ट्रॅक्टर पलटून झालेल्या अपघातात ट्रॅक्टरमध्ये बसलेले दोघे जण ठार तर अन्य चार जण जखमी झाल्याची घटना तारिहाळ बडेकोळमठ येथे घडली आहे.रविवारी रात्री दहा च्या दरम्यान हा अपघात घडला आहे.
रमेश मल्लाप्पा कुरंगी वय ६५ आणि यल्लप्पा थोरली...