मंथनाच्या अवस्थेत सर्जन आणि सृजनाच्याअवस्था समजून घ्या कवितेची निर्मिती करताना प्रतिमा,प्रतिभा,संवेदना आणि भवताल सूक्ष्मपणे नजरेतून साठवा असे मत कवी चंद्रकांत पोतदार यांनी मांडले.
एल्गार सामाजिक साहित्य परिषद पुणे शाखा बेळगाव यांच्या वतीने वांगमय चर्चा मंडळात बागेतल्या कविता या कार्यक्रमात बोलत...
सोमवारी बेळगाव महापालिकेच्या वतीनं तारखेनुसार साजरी करण्यात येणाऱ्या शिव जयंतीतील फलकात मराठीची कावीळ दिसत आहे.
सोमवारी सकाळी शिवाजी उद्यानात शासकीय शिवजयंती साजरी करण्यासाठी रविवारीच मंच उभारण्यात आला असून त्यावर फक्त कन्नड भाषेत फलक लावण्यात आला आहे.
पालिकेत मराठी भाषिक महापौर आहे...
अखिल भारतीय साहित्य संमेलन बडोदा गुजरात येथे कवीकट्टा काव्य मंचावर कुद्रेमानी बेळगांव येथील कवी रवि पाटील यांनी सीमाप्रश्नावरील वास्तवातील व्यथा , वेदना मांडणारी ' लढा '
कविता सादर केली .
यावेळी कवी अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवी राजन लाखे होते .
राजन लाखे म्हणाले...
बेळगाव तालुक्यातील पूर्व भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून दोन गटात वाद शिगेला पोचला आहे.कायदा आणि सुव्यवस्था बिगडू नये यासाठी उद्या १९ फेब्रुवारीला तिथी निमित्य शिवजयंतीला होणारी शिवाजी महाराजांची प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम रद्द केला आहे.
छत्रपती शिवराय शिवसृष्टी युवक मंडळाच्या वतीने...
बेळगावातील किर्लोस्कर रोडवर असलेल्या नाईट क्लब वर शनिवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यात अटक व इतर कारवाई सुरू आहे. या निमित्ताने डी जे शो आणि नाईट क्लब ची काय आहे दुनिया याचा आढावा बेळगाव live ने घेतलाय.
मुंबई...
निवडणूक तोंडावर असताना महिलांना चांगलीच पर्वणी मिळत असून ग्रामीण भागात साड्या नंतर कुकर देखील वाटप करण्यात येत आहे. अजून निवडणूक मतदान तीन महिने लांब असताना मतदारांना आकर्षित करण्याचे प्रकार बेळगाव ग्रामीण मतदार संघात जोरात सुरु आहेत.या प्रकारात आमिष मिळते...
?मेष-या सप्ताहात अपणास शुभफल दायी राहील.मुलां संबंधी काही चांगली बातमी मिळेल त्यामुळे मन प्रसन्न राहील.घरात एखादे मंगलकार्य जमण्याचे योग्य येतील.विद्यार्थ्यांना अनुकूल कल आहे तयामुळे अभ्यासात प्रगती कराल.महिलांना कुटूंब सुख लाभेल.
?वृषभ-सामान्यतः हा सप्ताह आरोग्याच्या दृष्टीने विशेष चांगला जाणार नाही.तसेच आर्थिक...
के एस आर टी सी बस आणि क्रूझर मध्ये झालेल्या अपघातात पाच जण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे.बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील अडहळळी जवळ हा अपघात घडला आहे.मयत सर्व जण क्रूझर मधले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत सर्वजण...
शनिवारी रात्री म्हणजे सध्या जिथे छापा सुरू आहे ते ठिकाण सध्या तरुण तरुणी आणि आधुनिक विचारांच्या लोकांसाठी शनिवारची रात्र विकेंड नाईट आऊट करण्याचे ठिकाण बनले आहे, अशी माहिती मिळाली आहे.
या संदर्भातील माहिती आणि तक्रारी दाखल झाल्यावरच पोलीस आयुक्तांनी छाप्याचा...