Saturday, April 20, 2024

/

अथणी जवळ अपघातात पाच ठार

 belgaum

के एस आर टी सी बस आणि क्रूझर मध्ये झालेल्या अपघातात पाच जण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे.बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील अडहळळी जवळ हा अपघात घडला आहे.मयत सर्व जण क्रूझर मधले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत तर दहा जण जखमी वर अथणी इस्पितळात उपचार सुरू आहेत

आपणणां जाधव 42 अर्चना जाधव40 राधाबाई जाधव 50 रवी जाधव 12 तर गौरव जाधव गोपाल जाधव अशी मयतांची नाव असून ते सर्वजण अथणी येथील ककमरी गावचे आहेत.अथणी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.