22.3 C
Belgaum
Wednesday, June 7, 2023
 belgaum

Daily Archives: Feb 10, 2018

‘त्या’ माजी आमदारास उमेदवारी नको- पियुष गोयल यांना निवेदन

आमच्या पैकी कुणालाही उमेदवारी ध्या आम्ही तन मन आणि धन लावून पक्षासाठी काम करायला तयार आहे आम्ही सर्वजन इच्छुक आहोत ‘त्या’ माजी आमदारास उमेदवारी देऊ नये अशी मागणी भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी केली आहे. शनिवारी केंद्रीय रेल्वे मंत्री आणि भाजप प्रभारी बेळगाव...

तिकीट मलाच म्हणणाऱ्यांचा पत्ता कट -गोयल यांचा इशारा

विधान सभा निवडणूक अजून तीन महिने लांब आहे अश्यात जे कुणी उमेदवार तिकीट मलाच मिळणार अस सांगत असतील तर अश्यांना अगोदर तिकीट दिल जाणार नाही त्यांचाच पत्ता कट केला जाईल असे स्पष्ट इशारा कर्नाटक भाजप प्रभारी पियुष गोयल यांनी...

रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूनी संरक्षण भिंत काम लवकरच सुरू-गोयल

गेल्या सहा महिन्यात रेल्वे खाली सापडून झालेल्या आत्महत्या रोखण्यासाठी शहरातील रेल्वे मार्गावर दोन्ही बाजूनी संरक्षण भिंत उभारण्याचे काम पंधरा दिवसात सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. या याशिवाय बेळगावातील...

कराड निपाणी नवीन रेल्वे मार्ग सुरू करा- जायंटसची मागणी

बेळगाव कराड व्हाया निपाणी हा नवीन रेल्वेमार्ग लवकरात लवकर सूरू करावा असे निवेदन जायंटसच्या वतीने देण्यात आले.केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल हे बेळगावला आले असताना त्याना निवेदन दिले यावेळी तुमच्या निवेदनाचा नक्की विचार करू असे आश्वासन मंत्री महोदयानी दिले.इतर...

हिंडलगा कारागृहात सिक्रेट बिजनेस नेटवर्क

डेक्कन क्रोनिकल या नामवंत इंग्रजी दैनिकाने आज एक मोठी बातमी दिली आहे. बेळगावच्या हिंडलगा कारागृहाबद्दल ही बातमी असून बराक क्र १ मधील काही कैदी खुलेआम मोबाईल वापरत असल्यावर या दैनिकाने प्रकाश टाकला आहे. कारागृह मधील अधिकाऱ्यांना न घाबरता खुलेआम हे...

मराठा सेंटरच्या कुस्तीपटूचा खेलो इंडिया मध्ये झेंडा

बेळगावातील मराठा सेंटरच्या खेळाडूने खेलो इंडिया स्कूल गेम्स मध्ये पदक मिळवलं आहे. एम एल आय आर सी चा खेळाडू सुनील सी याने फ्री स्टाईल ५४ किलो गटात कास्य पदकाची कमाई केली आहे. महिला विद्यालय इंग्लिश शाळेच्या विध्यार्थ्यानी पदक मिळवल्या...

रेल्वे मंत्र्यांनी केली उड्डाण पुलांची पाहणी

रेल्वे उड्डाण पुलाचे काम त्वरित पूर्ण करा अशी सूचना केंद्रीय कोळसा आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शनिवारी दुपारी गोगटे सर्कल येथील नियोजित रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी केली त्यावेळी ते अधिकाऱ्यांशी बोलत होते. राहुल गांधी...

कर्नाटक सरकार भ्रष्टाचारात मलीन- रेल्वे मंत्र्यांची टीका

कर्नाटकातले कॉंग्रेस सरकार भ्रष्टाचारात मलीन झाले आहे आगामी निवडणुकात राज्यात भाजप सत्तेवर आल्यास बेळगाव आणि कर्नाटकाचा विकास करू अशी टीका केंद्रीय रेल्वे मंत्री कर्नाटक भाजप प्रभारी पियुष गोयल यांनी केली आहे. शनिवारी दुपारी एका दिवसाच्या बेळगाव दौऱ्या निमित बेळगाव विमान...

अबुधाबीत त्या युवकास वकिलाची मिळणार मदत

अबू धाबीत बंदी असलेल्या प्रदेशात फोटो काढताना अटक झालेल्या वडगाव बेळगाव येथील युवक आनंद कामकर यास अबू धाबी पोलीसा कडून चार दिवसांनी न्यायालयात हजर करणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. अबू धाबीत भारतीय दूतावास कार्यालया जवळ फोटो क्लिक केल्यावर आनंद...

अपघातग्रस्त ट्रक जाळणाऱ्या तिघांना अटक

20 वर्षीय मेकॅनिक काम करणाऱ्या युवकाला चिरडणाऱ्या अपघात ग्रस्त ट्रक जाणाऱ्या तिघांना मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या 5 फेब्रुवारी रोजी आर टी ओ सर्कल जवळ ट्रक जाळल्याची घटना घडली होती.ट्रक जाळताना सी सी टी व्ही फुटेज तपासून ट्रक जाळनाऱ्या...
- Advertisement -

Latest News

मंत्री सतीश जारकीहोळींचा भाजपाला टोला

बेळगाव लाईव्ह : काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत कारभाराची भाजपाला काळजी करण्याची गरज नाही, सरकारचा कारभार नीट होत नसेल तर खुशाल...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !