ज्या मतदार संघात उमेदवारच जन माणसात मत चांगले आहे त्यना तिकीट मिळून जाईल सर्व्हे सुरु आहे निरीक्षकांचा अहवाल पाहूनच तिकीट वाटपाचे काम चालू होईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जी परमेश्वर यांनी दिली आहे.
शुक्रवारी राज्य कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्याकडून आर टी ओ...
बेळगाव महा पालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षण विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर २६ रोजी सुनावणी होणार आहे. महापौर पद अनुसूचित जमाती तर उपमहापौर महिला अ साठी आरक्षित करण्यात आले आहे.
या महापौर पदाच्या आरक्षणा विरोधात नगरसेवक रतन मासेकरयांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या...
बॉडी बिल्डींग या खेळात सर्वात पहिला बेळगाव शहराचं नाव साता समुद्रा पार पोचवलेले माजी मिस्टर इंडिया सुनील आपटेकर यांची भारतीय रेल्वेच्या बॉडी बिल्डींग संघाच्या प्रशिक्षक पदी निवड करण्यात आली आहे.
रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाने त्यांनी बॉडी बिल्डींग मध्ये दिलेल्या योगदानाची...
आगामी २५ फेब्रुवारी रोजी शहरातील लिंगराज कॉलेज मैदानावर विश्व हिंदू परिषदेच्या वतीने विराट हिंदू सभेचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती तीन राज्याचे क्षेत्रीय प्रमुख केशव हेगडे यांनी दिलीबेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते . अध्यात्मात देवस्थान आणि...
बेळगाव मध्ये ३१ मार्च रोजी होत असलेल्या सीमावासीयांच्या मेळाव्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार येणार ही बातमी सीमावासियात उत्साहाची ठरत असतानाच काही कन्नड संघटनांनी याला खो घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जेडीएस शी युती करणाऱ्या पवारांना सीमावासीयांची बाजू मांडण्याची गरज...
वंटमुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडून तीस बेडचे प्रसूतिगृह उभारण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील महिलांची यामुळे चांगली सोय होऊ शकेल.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत या प्रसूतिगृहाची उभारणी होईल. याचा नियोजित खर्च २ कोटी ४७ लाख ७४ हजार ३९०.५१ इतका असून काम...