समिती नेत्यांनी निवडणुकीच्या अगोदर एकत्र यावे यासाठी दोन दिवसात सर्व नेत्यांना एकीचे निवेदन देण्याचा ठराव युवकांच्या बैठकीत घेण्यात आला.
मंगळवारी रात्री शहापूर येथील गंगापूर मठामध्ये समिती कार्यकर्ते आणि कोरे गल्ली पंच मंडळी यांची संयुक्त बैठक पार पडली यावेळी बोलताना कार्यकर्त्यानी...
शहराच्या मध्यवर्ती भागात तयार होऊन नामकरणाच्या प्रतिक्षेत असलेल्या उड्डाणपुलाचे बारसं महा शिव रात्रीच्या निमिताने पार पडले. शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर संज्योत बांदेकर यांच्या हस्ते कपिलेश्वर उड्डाणपुल असे लिहलेल्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
मागील 8 दिवसा पूर्वी झालेल्या महा पालिकेच्या...
बेळगाव तालुक्यात मराठीची अस्मिता बळकट आहे, मात्र राजकीय फायदा साधून घेण्यासाठी राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार आता आपली भाषा मराठी घेऊन पुढे येत आहेत, निवडणुकी पुरते मराठीत बोलून संधी साधण्याचा डाव असून ताई, माई, अक्कानी पक्का विचार करण्याची गरज आहे.
सध्या तालुक्यात...
गीरे तो भी टांग उप्पर अशी एक हिंदीत म्हण आहे. असे हेकेखोर आणि त्यांचे पूजक सध्या म ए समितीतील एकीच्या प्रयत्नांना खो घालत आहेत. एकी करणाऱ्या तरुणांनाच शहाणपणा शिकवून आपला नेताच खरा असे म्हणणाऱ्यांना युवकांच्या टीकेचे धनी व्हावे लागते...
KA 22 अशी नोंदणी नसेल तर कार पार्किंग करण्याचे शुल्क ३० रुपये असेल असा अजब नियम कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पार्किंग वाल्याने सुरू केला आहे.
धर्मवीर संभाजी चौकात कार पार्क करणाऱ्या नागरिकास असा अनुभव आला आहे.
येथे कार पार्किंग चा दर दोन तासाला...
महसूल खाते, खरेदी विक्री व्यवहार आणि कागदपत्रे यांचा मेळ घालणारे भूमी हे सरकारी सॉफ्टवेयर बंद पडल्याने अनेकांचे हाल सुरू झाले आहेत. उतारेच मिळत नाहीत तसेच ऑनलाईन व्यवहारच होत नसून कामे खोळंबली आहेत.
भूमी हे सॉफ्टवेयर सर्व्हर डाऊन असल्याचे सांगून बंद...
महा शिव रात्री निमित्य शिव मंदिरा समोर मोफत पूजेचे साहित्य वितरण केलं जातं आहे.
भाजप नेते डॉ रवी पाटील यांच्या माध्यमातून विभूती, गंगाजल आणि रुद्राक्ष सह इतर साहित्याचे वितरण सुरू आहे.दक्षिणेतील काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिर सह अन्य मंदिरा...