येत्या विधानसभेसाठी बेळगाव मध्ये एकीची चर्चा सुरू असताना बिदर मधील एक निष्ठावंत कार्यकर्त्याने निवडणुकीत उमेदवार निवडून आणण्यासाठी आपली एक एकर शेती विकण्याची तयारी दाखवली आहे.
बिदर म ए समिती अध्यक्ष रामराव राठोड,सदस्य किसनराव जाधव,हरिहरराव जाधव,भास्कर पटवारी तसेच इतर जण बेळगावमधे...
बेळगाव मध्ये पासपोर्टचे कार्यालय सुरू करण्याला १४ फेब्रुवारी चा मुहूर्त मिळाला आहे. प्रेमाच्या दिनी एक चांगली सोय बेळगावला मिळणार आहे.
बेळगाव मुख्य पोस्ट कार्यालयात हे कार्यालय सुरू होणार आहे. १२ तारखेपर्यंत अर्जदारांना वेळ दिली जाणार असून १४ पासून दररोज ५०...
बेळगाव पोलीस दलाचे फेसबुक वर सुरू करण्यात आलेले ट्रॅफिक पेज बंद पडले आहे. मे २०११ मध्ये काढण्यात आलेले हे पेज अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर वापरलेच गेले नाही, याची नोंद घेऊन नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी नव्या पेजची सुरुवात करावी.
सध्या कमिशनर ऑफ पोलीस...
आगामी विधान सभा निवडणुकीच्या तोंडावर बेळगाव पोलिसांनी गोवा आणि महाराष्ट्रातून बेळगाव कडे येणाऱ्या सर्व सीमा सील बंद केल्या आहेत. पोलीस आयुक्त डी सी राजप्पा आणि पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी या सीमांची पाहणी केली मिळालेल्या माहिती नुसार लवकरच महाराष्ट्र...
निवडणूका आंदोलने सगळे एकीने लढले पाहिजेत सध्या सीमा भागा बेकीची राक्षसी वृत्तीला सामोरे जात आहे या पासून सर्वांनी सावध राहायला हव .एवढी दडपशाही गळचेपी असून सुधा अनेक ठिकाणी निवडणुकात भगवा फडकालाय हे यश कमी नाही आहे असे स्पष्ट मत...