देश पातळीवर बेळगावच्या निवडणुका कडे साऱ्या देशाच लक्ष असते त्यांना स्वच्छ मनानी सांगा आणि सगळे एक होऊन जास्तीत जास्त आमदार निवडून आणा मग तुम्हा सगळ्यांना सन्मानाने जगण्याची वेळ आणल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही अशी खात्री देतो असे मत माजी केंद्रीय...
भाषा संस्कृती आणि विस्तारासाठी या सगळया गोष्टीचं व्यासपीठ म्हणून तरुण भारत कडे बघितलं जातंय असे गौरव उदगार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.शनिवारी सकाळी दैनिक तरुण भारत भेट दिल्यावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी तरुण भारतचे सल्लागार...
काँग्रेस नेत्या लक्ष्मी हेब्बाळकर यांच चित्र असलेले कुकरचे बॉक्स भरलेली ट्रक सदाशिवनगर येथील डी सी बंगल्या जवळ सापडली आहे.
आचार संहिता जाहीर झाल्यावर केवळ चारच दिवसाच्या अंतरावर कुकर भरलेली ट्रक सापडल्याने काही काळ गोंधळ माजला होता अर्ध्यातासाहून अधिक काळ या...
तुकाराम बँक एकेकाळी मरण अवस्थेत होती एन पी ए एकदम खाली घसरला होता अश्या दुसऱ्या बँका डब घाईला गेलेत मात्र प्रकाश मरगाळे यांनी या बँकेला उर्जितावस्था प्राप्त करून दिली आहे असे मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त...
कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज रास्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे सगळ्यात महत्वाचे म्हणजे विधानसभा निवडणूकीसाठी शरद पवार सीमाभाग आसणाऱ्या बेळगाव मधे पहिल्यांदाच जाहीर सभा घेणार आहेत शनिवारी सकाळी बेळगावातील सांबरा विमान तळावर पवार यांच एकीकरण...
बेळगाव लाईव्ह चा प्रथम वर्धापन कार्यक्रम यशस्वी झाल्याने पोटशूळ उठलेल्या प्रशासनाने live वर गुन्हा नोंद केला आहे.टिळकवाडी पोलिसांनी निवडणूक आचार संहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवत दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत,तरुण भारतचे सल्लागार संपादक किरण ठाकूर,बेळगाव live चे संपादक प्रकाश...
दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या नऊ जणांच्या आंतरराज्य टोळीला अटक केली. मध्यरात्री एकच्या सुमारास बागेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली. हे सर्वजण कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील शिर्डी, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील आहेत.
या टोळीने 26 रोजी कोप्पळ जिल्ह्यातील गीनिगेरा येथे तर 28 रोजी होन्नावर तालुक्यातील...
तब्बल ३२ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर शनिवार ३१ रोजी सायंकाळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे महाराष्ट्र एकीकरण समिती साठी जाहीर सभा घेत आहेत. बेळगाव शहरातील सी पी एड मैदानावर होणाऱ्या या सभेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र...
बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट करणे हे शिवसेनेचे ध्येय आहे. यासाठीच संपूर्ण कर्नाटकात शिवसेना विधानसभा निवडणूक लढवेल पण सीमाभागात शिवसेना एकही उमेदवार देणार नाही. हीच भूमिका भाजप व काँग्रेस च्या महाराष्ट्रातील नेत्यांनी दाखवून द्यावी. समिती उमेदवाराच्या प्रचारासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी...
बेळगाव live चा पहिला वर्धापन दिन गुरुवारी
बेळगावकरांचे लाडके मराठी वेबपोर्टल बेळगाव live चा पहिला वर्धापनदिन कार्यक्रम आज सायंकाळी ५ वाजता साजरा होणार आहे.
सामनाचे संपादक खासदार संजय राऊत आणि मॅक्स महाराष्ट्र चे संपादक रवींद्र आंबेकर यांचे या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी...