महा पालिकेचे महापौर पदाच्या आरक्षण विरोधात कर्नाटक उच्च न्यालायायात दाखल केलेल्या याचिकेवर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे. महापौर पॅड अनुसूचित जमाती तर उपमहापौर महिला अ साठी आरक्षित करण्यात आले आहे.
पालिकेतील नगरसेवक वकील रतन मासेकर यांनी पालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाच्या...
उत्तरचे आमदार फिरोज सेठ याचं बुडा अध्यक्षपद बेकायदेशीर आहे असा आरोप भाजपचे अड अनिल बेनके यांनी केला आहे बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सेठ यांना घटनेच्या १९१/१,१६१/१,अनुसार लाभाचे पद स्वीकारण्याची संधी नाही घटनेतील तरतुदी नुसार आमदार आणि खासदार...
हेल्मेट परिधान केल्या शिवाय दुचाकीना पेट्रोल मिळणार नाही या मोहिमेची पोलीस आयुक्तांनी पाहणी केली आहे. मंगळवारी पोलीस आयुक्तांनी हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीना पेट्रोल द्यावा असा आदेश पेट्रोल पंप धारकांना काढला होता या आदेशाची अंमल बजावणी साठी आज बुधवारी आयुक्त...
किल्ल्या जवळ झुडुपात आग लागल्याची बुधवारी दुपारी घडली होती.किल्ल्याच्या बाजूला असलेल्या खंदकात अज्ञाताने आग लावल्याने वणवा पेटत आग सारा परिसर पसरली होती. खंदक दाटून जवळ पास एक एकर किल्ला परिसरात पसरली होती. लागलीच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या...
हाय होलटेज आणि शॉर्ट सर्किटमुळे वीरभद्रनगर येथील बेकरीला आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे.
अचानक शॉर्ट सर्किट मुळे आग लागून अकबर बेकरीतील रेफ्रिजरेटर तर या भागातील बल्ब व टी व्ही जळली आहे , तर हाय होलटेजमुळे या भागातील अनेक...