22.3 C
Belgaum
Wednesday, June 7, 2023
 belgaum

Daily Archives: Feb 12, 2018

रेल्वे अपघात टळला…..

रेल्वेच्या गेट मन च्या दुर्लक्षा मुळे होणारा अपघात जागृत युवकांमुळे टळला आहे.घटना आहे अनगोळ येथील चौथ्या रेल्वे गेटवरची सोमवारी सायंकाळची .... वडगांव येथील युवराज चव्हाण पाटील आणि त्याच्या मित्राने प्रसंगावधान जागरूकता दाखवल्याने  रेल्वे अपघात टळला आहे.सोमवारी सव्वा सहाच्या दरम्यान लोकमान्य...

बेळगावात पासपोर्टचे appointments सुरू

बुधवारी दि १४ पासून पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होत आहे. या बद्दलच्या appointments आज म्हणजे सोमवार पासून सुरू करण्यात आल्या आहेत. एका दिवशी ५० जणांना वेळ मिळू शकते. यासाठी http://www.passportindia.gov.in/website. या संकेत स्थळावर संपर्क साधणे महत्वाचे आहे. बेळगाव येथील...

रहदारी समस्या निवारणासाठी पोलीस आयुक्तांचा व्हाट्सएप कॉन्टॅक्ट

बेळगावचे पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी रहदारी समस्या आणि नियमभंग जाणून घेऊन कारवाई करण्यासाठी आपला नाव व्हाट्सएप कॉन्टॅक्ट जाहीर केला आहे. ९४८३९३११०० असा तो क्रमांक असून नागरिक त्यावर रहदारी संदर्भातील समस्या पाठवू शकतात. विना हेल्मेट, तिबल सीट जाणे तसेच...

खादरवाडीच्या युवकाची आत्महत्या

रविवारी रात्री पुन्हा एकट्या युवकाने रेल्वेखाली झोकून आत्महत्त्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मनोज नंदाजी पाटील वय 24 रा.पाटील गल्ली खादरवाडी अस आत्महत्या केलेल्या मयत युवकाचे नाव आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना  मजगाव चौथे गेट आणि देसुर च्या मध्ये...

परिक्षेचे टेन्शन(बारावी)

फ्रेंडस्,मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचय की,वर्षभर आपण फुलॉन जोश मध्ये असतो आणि मग अचानक परिक्षा तोंडावर येतात.एन परिक्षेच्या काळात नेमकं काय करायचं? कोणत्या नोटस् काढायच्या?कोणत्या विषयाचा अभ्यास कधी करायचा? या प्रश्नांनी टेन्शन यायला लागतं.परिक्षेची भीती तर लहानपणापासुन आपल्या पाचवीलाच...
- Advertisement -

Latest News

मंत्री सतीश जारकीहोळींचा भाजपाला टोला

बेळगाव लाईव्ह : काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत कारभाराची भाजपाला काळजी करण्याची गरज नाही, सरकारचा कारभार नीट होत नसेल तर खुशाल...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !