पोलीस दलाच्या सूचनेनुसार उद्या सकाळी पासून बेळगाव शहरातल्या सर्व पेट्रोल पंपावर पेट्रोल हवे असल्यास हेल्मेट घालून जावे लागणार आहे.
पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी हा आदेश लावला आहे. आज सर्व पेट्रोल पंप चालकांची मीटिंग घेऊन आदेश देण्यात आला, सर्व पंपावर...
बेळगाव महा पालिकेच्या एका महसूल निरीक्षकास लाच घेताना ए सी बी पोलिसांनी अटक केली आहे. महा पालिकेचे महसूल निरीक्षक महावीर अरिहंत यलगुद्री असे त्या अधिकाऱ्याच नाव आहे. पालिकेचे संपत्तीचे चलन देण्यासाठी त्याने तीन हजर रुपयांची लाच मागितला होता .
अविनाश...
एकीसाठी प्रयत्न करणाऱ्या पाईकांनी दोन्ही गटातील समिती नेत्यांना दिलेल्या पत्राबद्दल बराच वेळ मध्यवर्ती बैठकीत चर्चा झाली एकीच्या पत्रांचे पडसाद अपेक्षे प्रमाणे बैठकीत पाहायला मिळाले.एकी बद्दल भूमिका घ्या युवकांना दुखवू नका असा सूर देखील बऱ्याच नेत्यांनी बोलून दाखविला त्यामुळे युवा...
आगामी विधान सभा निवडणूक आणि सुप्रीम कोर्टातील सीमा प्रश्नाची सध्य परिस्थिती वर सीमा लढ्याला चालना मिळण्यासाठी आगामी ३१ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता बेळगावात राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची जाहीर सभा मराठा क्रांती मोर्चाच्या धर्तीवर ‘एक...
बेळगाव खानापूर रोड वेणूग्राम हॉस्पिटल कॉर्नर ला पाणी पुरवठा खात्याने खोदलेला धोकादायक खड्डा बुजवण्या ऐवजी पांढरा रंग देऊन बॅरल ठेऊन मार्किंग करण्यात आलं आहे.
अपघाताला आमंत्रण देणारा धोकादायक खड्डा बुजवा अशी मागणी करणारी बातमी सर्व प्रथम 11 फेब्रुवारी रोजी बेळगाव...
दर महिन्याला कर्नाटक राज्य परिवाहन मंडळाच्या वतीने बस डे चे आयोजन करण्यात येते.बस मधून प्रवास करत उत्तर विभागाचे पोलीस महा निरीक्षक अलोक कुमार यांनी बस मधून प्रवास केला बस डे पाळला.
वडगाव ते सुळेभावी या खास महिला साठी सुरू करण्यात...
बेळगाव नगर विकास प्राधिकरण(बुडा) अध्यक्ष पदाचा पदभार आमदार फिरोज सेठ यांनी स्वीकारला.मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी सेठ यांना पदभार सोपविला.
पदभार स्वीकार करण्या अगोदर सेठ यांनी अध्यक्ष कक्षात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली.यावेळी पोलीस आयुक्त डी सी राजप्पा,पालिका आयुक्त...
पाच राज्यांना जोडणारी म्हैसूरू उदयपूर पहिल्या हमसफर एक्सप्रेस चे सिटीजन कौन्सिलच्या वतीनं बेळगाव रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यात आलं.सोमवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हैसूरू मध्ये या एक्सप्रेसचं उदघाटन केलं होतं.
आगामी १ मार्च पासून आठवड्यातून एकदा पूर्ण ए सी १८...