Thursday, March 28, 2024

/

‘बसडे’निमित्य अलोक कुमार यांचा बस प्रवास-महिला विशेष बस प्रारंभ

 belgaum

दर महिन्याला कर्नाटक राज्य परिवाहन मंडळाच्या वतीने बस डे चे आयोजन करण्यात येते.बस मधून प्रवास करत उत्तर विभागाचे पोलीस महा निरीक्षक अलोक कुमार यांनी बस मधून प्रवास केला बस डे पाळला.

Bus day

वडगाव ते सुळेभावी या खास महिला साठी सुरू करण्यात आलेल्या बस चे उदघाटन अलोक कुमार यांनी केलं.महिलांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने     जवाबदारीने वागायला हवे जनतेच्या सहकार्यानेच ट्रॅफिकचे त्रास आणि अपघात कमी होतील असा विश्वास अलोक कुमार यांनी व्यक्त केला.

 belgaum

डी सी पी सीमा लाटकर,डी सी गणेश राठोड,डी टी ओ जाधव आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.