Friday, April 26, 2024

/

सेठ यांनी स्वीकारला बुडा अध्यक्ष पदाचा पदभार

 belgaum

बेळगाव नगर विकास प्राधिकरण(बुडा) अध्यक्ष पदाचा पदभार आमदार फिरोज सेठ यांनी स्वीकारला.मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी सेठ यांना पदभार सोपविला.

Buda

पदभार स्वीकार करण्या अगोदर सेठ यांनी अध्यक्ष कक्षात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली.यावेळी पोलीस आयुक्त डी सी राजप्पा,पालिका आयुक्त शशिधर कुरेर,बुडा कमिशनर शकील अहमद आदी उपस्थित होते.

 belgaum

बुडा अध्यक्ष पदासाठी सेठ यांना एक महिन्या पेक्षा कमी कार्यकाळ मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.