Saturday, April 20, 2024

/

धोकादायक खड्ड्यावर मार्किंग-live इम्पॅक्ट

 belgaum

बेळगाव खानापूर रोड वेणूग्राम हॉस्पिटल कॉर्नर ला पाणी पुरवठा खात्याने खोदलेला धोकादायक खड्डा बुजवण्या ऐवजी पांढरा रंग देऊन बॅरल ठेऊन मार्किंग करण्यात आलं आहे.

Dig

अपघाताला आमंत्रण देणारा धोकादायक खड्डा बुजवा अशी मागणी करणारी बातमी सर्व प्रथम 11 फेब्रुवारी रोजी बेळगाव live ने केली होती .तब्बल 8 दिवसांनी का होईना live च्या बातमीची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.खड्डा बुजवण्या ऐवजी रंग रंगोटी करून मार्किंग करण्यात आले आहे.

11फेब्रुवारी ची live ची न्यूज वाचण्यासाठी करा खालील लिंक क्लिक

11 फेब्रुवारी ला बेळगाव live ची बातमी-इम्पक्ट 20 फेब्रुवारीला

धोकादायक खड्डा बुझवा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.