Thursday, March 28, 2024

/

धोकादायक खड्डा बुझवा

 belgaum

खड्डा चुकवताना दुचाकी स्वार युवकास ट्रक ने चिरडल्याने संतप्त जमावाने ट्रक पेटवला होता असे शहरात रस्त्यावर असलेले अनेक खड्डे चुकवण्यासाठी दररोज लहान मोठे अपघात होत असतात..असाच एक खड्डा बेळगाव खानापूर रोड वर आहे तो अनेक छोट्या मोठ्या अपघाताना कारणीभूत बनला आहे.

pot-hole

बेळगाव महा पालिकेच्या पाणी पुरवठा मंडळाने डी मार्ट समोरील वेणूग्राम हॉस्पिटल कडे जाणाऱ्या रस्त्याच्या आणि खानापूर रोड च्या मधोमध हा खड्डा काढला असून तो अत्यंत धोकादायक बनला आहे. या खड्ड्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा पालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.बेळगाव असंच स्मार्ट होणार का हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.