मनोहर किणेकर दीपक दळवी यांच्या मी विरोधात नाही,कधीही एकीला तयार आहे मी युवकां सोबत आहे असे मत किरण ठाकूर यांनी मांडले.
आगामी विधान सभा निवडणुकीच्या पाश्व भूमीवर समितीत एकी व्हावी यासाठी झटत असलेल्या पाईकांनी शहर समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर यांना...
आतापर्यंत नो हेल्मेट नो पेट्रोल शिवाय शहरात ठिकठिकाणी थांबुन दुचाकी स्वारा कडून जनजागृती करून अशी अभियाने राबवणाऱ्या बेळगाव पोलिसांनी हेल्मेटसक्ती साठी शॉर्ट फिल्म द्वारे प्रोमो करून जनजागृती करणार आहेत.
रहदारी नियंत्रण विभागाच्या पोलिसांनी शॉर्ट फिल्म द्वारे हेल्मेट सक्ती साठी जनजागृती...
जी एस टी आणि नोट बंदी मुळे देशातील देशातील गोर गरीब नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागला शिवाय हजारों कोटी रुपयांची फसवणूक करून विदेशाला पलायन केलेल्या उद्योग पतींवर केंद्र सरकार कडून कोणतीही कारवाई केली गेलीं नाही ही बाब...
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे दुपारी 12:08 वाजता सांबरा विमान तळावर आगमन झालं होतं.राहुल यायच्या एक तास अगोदर मुख्यमंत्री सिद्धरामय्या,लोकसभेचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे विमान तळावर हजर होते राहुल यांचे विशेष विमानांनी आगमन होताच हेलीकॉप्टर...
टॉयलेट एक प्रेमकथा या अभिनेता अक्षय कुमार याच्या चित्रपटाने स्वच्छतेबद्दल बरीच जागृती झाली. आता बेळगाव च्या ग्रामीण भागात स्वच्छतेचे महत्व निर्माण करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वेणूग्रामने बेनकनहळ्ळी या गावात शिवराज हायस्कुल विद्यालया साठी तब्बल साडे चार लाख रुपये खर्चून...
आमदार फिरोज सेठ यांची आमदारकी रद्द करा अशी तक्रार राज्यपाल वैजुभाई वाला आणि केंद्रीय निवडणुक आयोग कडे करण्यात आली आहे. आमदार सेठ यांनी बुडा अध्यक्ष पद स्वीकारून लाभाचे पद स्वीकारले आहे त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करा अशी तक्रार भाजपचे...