बेळगाव शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बेळगाव महा पालिकेत मराठी सत्ता असतांना सुद्धा आणि समस्त मराठी भाषिकांची मागणी असतानाही सीमा प्रश्नाचा ठराव मांडण्यात आलाच नाही.
ही महापौर संज्योत बांदेकर,सत्ताधारी गटनेते पंढरी परब आणि किरण ठाकूर की सतीश जारकीजोळ्ळी यापैकी कोणत्या गटाचे हे...
गेल्या वर्षी म्हणजेच 25 डिसेंबर 2016 रोजी कपिलेश्वर रोड येथील नियोजित उड्डाणपुल बांधकाम पूर्ण करून सर्व बेळगाव कराना वापरण्यासाठी खुला करण्यात आला होता.त्यानंतर तेथील स्थानिक शिवप्रेमी व दलित संघटनानी नियोजित उड्डाणपुल चे छत्रपती श्री शिवाजी महराज उड्डाणपुल असे नामकरण...
मंगळवारी महा पालिकेत झालेल्या दुपारच्या सत्रात शहरातील तिन्ही उड्डाण पुलांच्या नामकरणाचे ठराव संमत करण्यात आले. अपेक्षेप्रमाणे जुन्या पी बी रोड छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलं असे नामकरण करण्याचे ठराव नगरसेविका वैशाली हुलजी मांडताच टाळ्यांच्या गडगडाट करत त्याचे स्वागत करण्यात...
बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांनी सोशल मीडियावरून एक पोस्ट केली आहे.
येत्या १३ फेब्रुवारीला बेळगावात पासपोर्ट कार्यालय सुरू होईल असे त्यांचे मत आहे. हे नक्की होईल का? अजून सर्वकाही धूसर आहे.
बघू अंगडी साहेब पोस्ट खात्याला कामाला लावून यावेळी तरी काही...
महाराष्ट्र एकीकरण समिती ने अध्याप विधानसभेसाठी उमेदवार निवड किंवा चाचपणी अध्याप सुरू केलेली नाही, पण सर्वत्र इच्छूकांची संख्या वाढू लागली आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. याठिकाणी समितीचा विजय निश्चित असल्याचा अंदाज सगळीकडेच व्यक्त होत असून...
सोमवारी दुपारी आर टी ओ सर्कल जवळ ट्रकने चिरडल्याने झालेल्या अपघातात टोपी गल्ली येथील इनायत बशीर अहमद शेख याच्या अपघाती मृत्यूचे पडसाद पालिका बैठकीत पहावयास मिळाले.विद्युत वाहिन्या खुदाई केलेल्या हेस्कॉमच्या कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्धार बैठकीत घेण्यात आला.
सोमवारी...
मंगळवारी होणाऱ्या मनपा सर्वसाधारण सभेत सीमाप्रश्नाचा ठराव करा अशी युवकांची मागणी आहे. हा ठराव करणार का?या प्रश्नावर महापौरांनी हात वर केले तर सत्ताधारी नगरसेवक गटनेते पंढरी परब यांनी नेत्यांनी सांगितल्यावर ठराव मांडू असे स्पष्ट केले. या भूमिकेवर तरुण कार्यकर्ते...