22.3 C
Belgaum
Wednesday, June 7, 2023
 belgaum

Daily Archives: Feb 4, 2018

कर्नल गुरू प्रताप सिंग यांनी जिंकला मराठा कप

मराठा कप २०१८गोल्फ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.एनव्हिरॉनमेंट पार्क अँड ट्रेनिंग एरिया येथे ही स्पर्धा पार पडली. अत्यंत प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत कर्नल गुरुप्रताप सिंग यांनी विजेतेपद पटकावून मराठा कप २०१८  जिंकला.बी.आर.शिवकुमार यांनी उप विजेतेपद मिळवले.देशातील नामवंत १३२गोल्फपटू या स्पर्धेत...

मध्यवर्तीने २५ फेब्रुवारीच्या आत निवडणुकीची योजना जाहीर करावी -युवा कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठराव

आगामी निवडणुकी पूर्वी बेकी असलेल्या सर्व घटक समित्यांनी आपापले उमेदवार न ठरवता २५ फेब्रुवारीच्या आता नेते आणि कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घ्यावी आणि निवडणुकी बाबत आपलाही भूमिका मध्यवर्तीने स्पष्ट करावी असा ठराव मांडण्यात आला. युवा कार्यकर्त्यांच्या वतीने रविवारी मराठा मंदिरात झालेल्या...

गोकाक धबधब्यात उडी टाकून वृद्ध दाम्पत्याची आत्महत्त्या

गोकाक येथील धबधब्यात उडी टाकून बेळगावातील वृद्ध दाम्पत्याने आत्महत्त्या केली असल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. सुरेश सहदेव औन्धकर वय ६६ ,पत्नी सुमित्रा सुरेश औन्धकर वय ६० दोघेहीसध्या रा. काकतीवेस बेळगाव अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार...

नगरसेवकांनो शेवटच्या बैठकीत सीमा प्रश्नाचा ठराव मांडा

कर्नाटक सरकारने गनिमी काव्याने आरक्षण बदलून मराठी भाषिकांना महापौर पदापासून दूर ठेवण्याचे डावपेच आखले आहेत अश्या स्थितीत या टर्मच्या शेवटच्या बैठकीत नगरसेवकांनी सीमा प्रश्नाचा ठराव मांडावा असा ठराव मराठा मंदिर येथील युवकांच्या बैठकीत मांडण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी आगामी विधान...

गॅरेजला लागलेल्या आगीत ट्रक सह साहित्य भस्मात

हरिकाका कंपाऊंड मध्ये लागलेल्या आगीत एका गॅरेज मधील बॉडी बिल्डिंग करायला आलेल्या ट्रक सह अनेक प्रकारचे समान जळून खाक झाले आहे.शनिवारी रात्री उशिरा ही आग लागून गॅरेज मधील सामान नुकसान झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार...

पित्तखडे-काय आहेत डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

पोटाच्या वरच्या बाजूला यकृत असते व यकृताच्या खालच्या बाजूस जरा उजवीकडे एका खोबणीत असते पित्ताशय. लहानशा लांबट फुग्यासारखे हे पित्ताशय यकृताकडून तयार होऊन येणारा पित्तरस साठवते. पित्तरसामुळे स्निग्ध पदार्थांचे अतिसूक्ष्म, पाण्यात विरघळू शकणार्‍या कणांमध्ये रूपांतर होते. पित्ताशयाला सूज येणे,...

फेब्रुवारी 4 ते 10 राशीफल-वाचा ज्योतिषी उषा सुभेदार यांनी मांडलेलं ग्रहमान

?मेष-हा सप्ताह आपणाला मिश्रफळदायी राहील करियरच्या दृष्टीने शुभ असा राहील नोकरीच्या शोधात असणाऱ्याना नौकरी चे योग येतील आपली कामे मार्गी लागतील तयामुळे मन प्रसन्न राहील सरकारी कामात यश येईल विद्यार्थी वर्गाला परीक्षेत यश मिळेल    व्यापारी वर्गाला नवीन व्यवसाय सुरू...
- Advertisement -

Latest News

मंत्री सतीश जारकीहोळींचा भाजपाला टोला

बेळगाव लाईव्ह : काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत कारभाराची भाजपाला काळजी करण्याची गरज नाही, सरकारचा कारभार नीट होत नसेल तर खुशाल...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !