Saturday, July 27, 2024

/

गॅरेजला लागलेल्या आगीत ट्रक सह साहित्य भस्मात

 belgaum

हरिकाका कंपाऊंड मध्ये लागलेल्या आगीत एका गॅरेज मधील बॉडी बिल्डिंग करायला आलेल्या ट्रक सह अनेक प्रकारचे समान जळून खाक झाले आहे.शनिवारी रात्री उशिरा ही आग लागून गॅरेज मधील सामान नुकसान झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे.

Fireसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ओल्ड गांधी नगर मध्ये राहणाऱ्या सतीश लोहार यांच्या मालकीच्या गॅरेज मध्ये ही आग लागली आहे शॉर्ट सर्किट ने ही आग लागली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

गॅरेज मध्ये बॉडी बिल्डिंग कामाला आलेली ट्रक आणि इतर लाकडं अस साहित्य हानी झाली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.