बेळगावच्या एक तरुणास अबुधाबी येथे अटक करण्यात आली आहे. त्याची सुटका करा अशी मागणी त्याच्या पालकांनी ट्विटरवरून परराष्ट्र खात्याच्या मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे केली आहे.
आनंद कामकर असे त्या तरुणाचे नाव आहे. तो वडगाव चा आहे. ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी...
नारायण गौडा आणि एस जिया उल्ला यांचा कंग्राळी बी के येथील मेळाव्यात निषेध ठराव मांडण्यात आला.
तालुका एकीकरण समितीच्या मेळाव्यास सुरुवात , छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा देऊ नये असं वक्तव्य करणाऱ्या करवे अध्यक्ष नारायण गौडा आणि सहकारी...
बेळगाव अरण्य विभागातील वृक्षांची मोजदाद आणि संवर्धन करण्यासाठी बेळगाव जिल्हा वृक्ष प्राधिकरणाची सुरुवात करण्यात आली आहे. या प्राधिकरणावर ग्रीन सॅव्हीयर संस्थेचे सदस्य संतोष ममदापुर आणि पाणी बचाव मोहिमेत स्वतः हून काम करणाऱ्या डॉ आरती भंडारे यांची निवड करण्यात आली...
केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल हे अर्ध्या दिवसाच्या बेळगाव दौऱ्यावर येत आहेत अनेक कार्यक्रमात ते सहभाग दर्शवणार आहेत. शनिवारी सकाळी दहा वाजता खास विमानातून मुंबईहून बेळगावला येणार आहेत.
सकाळी साडे दहा वाजता रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी करून रेल्वे स्थानकावर...
तेजस आणि अजिंक्य या दोन विध्यार्थ्यानी काहींही अश्यक्य नाही ये वाक्य खरे करून दाखवलं आहे.तेजस कल्लोलकर आणि अजिंक्य जोशी यांनी पहिल्या खेलो इंडिया स्कूल गेम्स मध्ये १७ वर्षा खालील गटात बॅडमिंटन स्पर्धेत कास्य पदकाची कमाई केली आहे.
५ ते ८...
परीक्षेच टेन्शन घेऊन कॅम्प मध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास लाऊन आत्महत्त्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे.
सोमशेखर कोरीशेटटी वय १७ वर्ष रा. एन सी सी ऑफिसच्या बाजूला कॅम्प बेळगाव अस आत्महत्त्या केलेल्या युवकाच नाव आहे. सोमशेखर हा आर...
गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्राध्यापकांच्या महिला संघाने आंतराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे उप विजेतेपद पटकावले . बंगलोर येथे पीईएस युनिव्हर्सिटी येथे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . देशविदेशातील अनेक कॉलेजच्या बॅडमिंटन संघानी यात भाग घेतला होता .
उपांत्य सामन्यात गोगटे...
समितीत एकी व्हावी म्हणून युवा शक्तीने पुढाकार घेऊन मध्यवर्ती समितीला अल्टीमेटम दिला असताना दुसरीकडे शहरातील गल्लो गल्लीतील पंच मंडळीनी देखील दबाव वाढवायला सुरुवात केली आहे. कोरे गल्ली येथील गंगापुरी मठात शहापूर समितीच्या वतीने आयोजित सीमा सत्याग्रहींच्या नियोजित सत्कार समारंभास...
सौंदर्याचे वरदान व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जांबोटीकरांना १५ व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाचे वेध
लागले आहेत. जांबोटीकरांनी या साहित्य संमेलनाची जोरदार तयारी केली असून हे संमेलन अविस्मरणीय ठरावे यादृष्टीने सर्वजण जिवाचे रान करत आहेत.
सातारा जिल्ह्यातील गुंफण अकादमी व जांबोटी येथील...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सगळीकडे विभागवार मेळावे होत असताना वडगाव जुने बेळगाव विभाग समितीच्या वतीनं जनजागृती साठी मेळावा आयोजित करण्या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
वडगाव येथील नरवीर कार्यालयात बैठक झाली.अनेक युवक कार्यकर्त्यांनी विचार मांडले. वडगांव जुने...