Wednesday, April 24, 2024

/

डॉ भंडारे, ममदापुर वृक्ष प्राधिकरणावर

 belgaum

बेळगाव अरण्य विभागातील वृक्षांची मोजदाद आणि संवर्धन करण्यासाठी बेळगाव जिल्हा वृक्ष प्राधिकरणाची सुरुवात करण्यात आली आहे. या प्राधिकरणावर ग्रीन सॅव्हीयर संस्थेचे सदस्य संतोष ममदापुर आणि पाणी बचाव मोहिमेत स्वतः हून काम करणाऱ्या डॉ आरती भंडारे यांची निवड करण्यात आली आहे.

BHandare mamdapur
अरण्य वाचले तर पुढच्या पिढीला पाणी मिळू शकणार आहे. यासाठी वृक्षांचे संरक्षण आणि संवर्धन ही कामे या प्राधिकरणाला करावी लागणार आहेत.
जिल्हा वन संरक्षण अधिकारी, जिल्हाधिकारी व इतर महत्वाच्या सरकारी अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.