शहराच्या मध्यवर्ती भागातील शनिवार खुट येथे द बर्निंग बाईक चा थरार पाहावयास मिळाला ऐन गर्दीत झालेल्या या प्रकाराने काही प्रमाणात भीतीच वातावरण निर्माण झालं होत मात्र प्रसंगावधान राखून लोकांनी पेट घेतलेली बर्निंग बाईक विझवली अन घडणारा पुढील अनर्थ टळला.
गेल्या...
बेळगाव हून हैद्राबाद जायचे असल्यास स्पाईस जेट विमानाने तब्बल ३ तास ४० मिनिटे अवधी लागत होता शिवाय ते व्हाया चेन्नईहून हैद्राबाद ळा जावे लागत होते मात्र आता स्पाईस जेट बेळगाव हून थेट हैद्राबादला विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे....
विधान सभा निवडनुकीची आचार संहिता लागू होण्यास केवळ एका महिन्याचा अवधी असताना पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी गोकाक आणि चिकोडी असे दोन जिल्हे निमार्ण करणारच अस वक्तव्य केले असताना चिकोडीचे खासदार जेष्ठ कॉंग्रेस नेते प्रकाश हुक्केरी यांनी देखील याला पाठिंबा...
एक महिन्यापूर्वी ते बेळगावला आलेले, त्यांनी शब्द दिला , बेळगावच्या लाल मातीच्या प्रेमा खातर दिलेला शब्द त्यांनी पाळून दाखवला ते व्यक्तिमत्व दुसर कुणी नसून परराष्ट्र खात्याचे सचिव ज्ञानेश्वर मुळ्ये होय..
गेल्या १४ जानेवारी रोजी कडोली येथील मराठी साहित्य संमेलनाचे ते...
आगामी ३१ मार्च पर्यंत देशात २५० नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करणार असून बेळगावातील नव सुरु झालेल हे या वर्षातल ६३ वे केंद्र आहे कर्नाटकातील एकूण ३० पैकी १७ जिल्ह्यात ही सेवा सुरु करणार आहे अशी माहिती पर राष्ट्र...
बेळगावातील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल केंद्राच्या वतीने मराठा सेंटर एका वर्तमान पत्रात आलेल्या बातमीचे स्पष्टीकरण दिले आहे.
दिनांक 05 फेब्रुवारी 18 रोजी बेळगावातील एका 'वर्तमान पत्रिका मधील बातमीत स्पष्ट केले आहे की, 'फायरिंग रेंजसाठी जमीन अधिग्रहित करण्याच्या प्रस्तावामध्ये’ असे लिहिले...