आगामी महापौर निवडणुकीची अधिसूचना मराठीतून ध्या अशी मागणी मराठी नगरसवेकांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे. आगामी निवडणुकात आम्ही महापौर आणि उपमहापौर निवडणुकासाठी सहभाग घेणार असल्याचे मराठी नगरसेवकांनी निवेदनात म्हटलं आहे.
बेळगाव शहरात मराठी भाषिकांची संख्या अधिक आहे त्यामुळे भाषिक अल्पसंख्यांक कायद्या नुसार...
जातीवर आधारित राजकारण सगळीकडे पाहायला मिळते. कर्नाटकात तर ही पद्धत फार आहे. ज्या जातीचे मतदार जास्त त्या जातीचा आमदार हे चित्र आहे. सीमाभागात भाषेवर आधारित अस्मितेच राजकारण आहे. पण जाती आणि भाषेवर आधारित मतदार संख्या मोठी असूनही बेळगाव उत्तर...
बेळगाव कनाईन असोसिएशन आणि बंगळूर कनाईन क्लब यांच्या वतीने येत्या रविवारी २५ रोजी बेळगावमध्ये उद्यमबाग शगुन गार्डन मध्ये पहिला खुला डॉग शो आयोजित केला आहे.
उद्यमबाग येथील शगुन गार्डन येथे हा शो होईल. इंडोनेशिया येथील हेन टी जीन क्वि, मलेशियाचे...
कर्नाटक उच्च न्यायालयाने मंडोळी स्मार्ट रस्त्यावर येणारी घरे पाडवण्यावर स्थगिती दिली आहे.
या नियोजित रस्त्याच्या निर्मितीपूर्वी घरे पाडवण्याचा मनपाचा हेतू होता पण कोणतीच नुकसान भरपाई देण्यात आली नव्हती, यावर घर मालकांनी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाकडे दाद मागितली असता, हा निर्णय...
केएलएस संस्थेच्या जीआयटी कॉलेजतर्फे मार्च १५ पासून राष्ट्रीय स्थरावरील ऑरा हा सांस्कृतिक महोत्सव होणार आहे.
देशभरातील विध्यार्थ्यांना एक व्यासपीठावर येऊन आपल्या गुणांचे दर्शन घडविण्याची संधी हा महोत्सव देतो.
यात नृत्य, संगीत, फाईन आर्ट, नाटक, फॅशन शो होणार असून मिस्टर व मिस...
बेळगाव शहराच्या गजबजलेल्या कॉलेज रोडवर ठाणे जनता सहकारी बँक लगत लांब शेपटीचा मांजरासारखा एक वेगळाच प्राणी दिसला. नंतर ते खवल्या मांजर असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले.
सुरुवातीला हा प्राणी बघून नागरिक आश्चर्यचकित झाले होते. हा प्राणी पश्चिम घाटात जंगलात आढळतो, तो...
बेळगावच्या किल्ला तलावाशेजारील बुडा लगतच्या जागेत ११० मीटर उंच (360 फुट)ध्वजस्थंभावर उभारला जात असलेला राष्ट्रध्वज तिरंगा बेळगावचा मान वाढवणार आहे. गुरुवारी या स्थंभावर तिरंगा फडकविण्याचे प्रात्यक्षिक झाले आणि बेळगावातील नागरिकांच्या माना अभिमानाने उंचावल्या.
लवकरच या ध्वजाचे उदघाटन होणार आहे. गुरुवारी पहाटे...
पोलिस प्रशासनांने 'हेल्मेट शिवाय पेट्रोल नाही' अशी एकतर्फी मोहीम शहरातील पेट्रोल पंपावर हाती घेतली आहे ती पूर्ण पणे चुकीची असून हा नियम पोलीस खात प्रभावी पणे राबवू शकत नाही हे त्यातून स्पष्ट होते.
अलीकडेच कर्नाटक उच्च न्यायालयाने हेल्मेट सक्तीचे योग्य...