Saturday, July 13, 2024

/

जीआयटी चा ऑरा महोत्सव १५ मार्चपासून

 belgaum
केएलएस संस्थेच्या जीआयटी कॉलेजतर्फे मार्च १५ पासून राष्ट्रीय स्थरावरील ऑरा हा सांस्कृतिक महोत्सव होणार आहे.
देशभरातील विध्यार्थ्यांना एक व्यासपीठावर येऊन आपल्या गुणांचे दर्शन घडविण्याची संधी हा महोत्सव देतो.
Aura
यात नृत्य, संगीत, फाईन आर्ट, नाटक, फॅशन शो होणार असून मिस्टर व मिस ऑरा सह अनेक पारितोषिके दिली जाणार आहेत. यंदा प्रसिद्ध बॉलिवूड गायक अरमान मलिक आणि त्याचा समूह या महोत्सवाचे आकर्षण आहे.
१५ ते १८ मार्च या काळात हा महोत्सव होईल,  नोंदणीसाठी www.aura.git.edu  या ठिकाणी किंवा 8105851664,9731375789,9901160748 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.