Tuesday, July 23, 2024

/

प्रात्यक्षिकातही उंच तिरंग्याने उंचावल्या माना

 belgaum

बेळगावच्या किल्ला तलावाशेजारील बुडा लगतच्या जागेत ११० मीटर उंच (360  फुट)ध्वजस्थंभावर उभारला जात असलेला राष्ट्रध्वज तिरंगा बेळगावचा मान वाढवणार आहे. गुरुवारी या स्थंभावर तिरंगा फडकविण्याचे प्रात्यक्षिक झाले आणि बेळगावातील नागरिकांच्या माना अभिमानाने उंचावल्या.

national flagलवकरच या ध्वजाचे उदघाटन होणार आहे. गुरुवारी पहाटे तो फडकवून राष्ट्रध्वज नियमावली नुसार दिवसभर तसाच ठेवला जाणार आहे. सूत्रानी दिलेल्या माहिती नुसार हा ध्वज मोनुमेंटल असणार असून एकदा फडकावला की उतरवला जाणार नाही राष्ट्रीय ध्वज संहिता नुसार हा ध्वज इथे फडकावला जाणार आहे उत्तर आमदार फिरोज सेठ यांच्या प्रयत्नातून हा ध्वज साकारला साकारला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.