अग्निशामक दलाच्या जवानांनी असमर्थता दाखवल्याने अखेर चंद्रकांत नावाच्या एका व्यक्तीने विहिरीत उतरून त्या अनोळखी व्यक्तीला वाचवले आहे
उपलब्ध माहितीनुसार त्या व्यक्तीला बाहेर काढल्यानंतर गंभीर जखम झाल्याचे दिसले आहे. विहीर न दिसल्याने उंचावरून पडल्याने तो व्यक्ती जखमी झाला असून त्याला १०८...
कधीतरी हे अघटित घडणार अशी शक्यता असताना तसेच घडले आहे. ईसर्या रेल्वे गेट नजीक रस्ता करताना उघड्या पडलेल्या विहिरीत कोणीतरी पडले आहे, ते कोण आहे याचा शोध सुरू असून पोलीस व अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले आहेत.
आज संध्याकाळी फूटपाथ...
कोणताही बदल एका रात्री होऊ शकत नाही हे लक्षात घ्या, ही एक प्रक्रिया आहे, हा अर्थसंकल्प हे त्याचेच स्वरूप आहे, एक काळाची गरज म्हणून आणि अतिशय वाईट परिस्थितीतून जात असलेल्या आर्थिक परिस्थितीवर हे एक उत्तर आहे. या स्थितीतून बाहेर...
झायलो गाडीने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कार ने पेट घेतल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी तीन च्या दरम्यान घडली आहे.
भरतेश शिक्षण संस्थेच्या मालकीची ही गाडी असून बेळगाव हुन हलग्या कडे जात असताना हायवेवर अलारवाड क्रॉस जवळ...
कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष जी परमेश्वर यांना आपल्याच पक्षाच्या खानापूर येथील कार्यकर्त्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. सांबरा विमानतळावर त्यांना खानापूरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेराव घालून प्रचंड घोषणाबाजी केली.
खानापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नाव सांगून अंजलीताई निंबाळकर यांनी आपल्या घरासमोर खासगी...
हुक्केरी तालुक्यातील दड्डी मोहनगा गावच्या सुप्रसिद्ध भावेश्वरी देवीची यात्रा कालपासून सुरू झाली आहे. आज गुरुवार हा यात्रेचा मुख्य दिवस यामुळे भाविकांचा महापूर दड्डीकडे जात आहे. या देवीला केलेला नवस पावतो असे मानले जाते यामुळे दरवर्षी लाखो भाविक या यात्रेला...
कोरे गल्ली आणि कचेरी गल्लीच्या कोपऱ्यावर सहा महिन्यांपूर्वी नवीन ड्रेनेज लाईनसाठी खणून ठेऊन अजून काम पूर्ण केलेले नाही. धूळ उडून त्रास होत असताना लोकांना श्वासोस्वास घेणेही अवघड झाले आहे, श्वासाचे विकार होत असून मनपाने अस्थमा भेट दिल्याची चर्चा आहे.
सप्टेंबर...
एपीएमसी पोलिसांनी नकली सोने विकून फसवणाऱ्या तीन जणांच्या टोळक्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वन्नूर ता बैलहोंगल येथील विशाल बायप्पा पाटील वय ३५, दिलावरसाब महंमद साब मुर्गी वय ५५, आणि मुरकीभावी येथील शिवाप्पा बाळाप्पा उप्पार वय ५६ अशी...