सांबरा विमानतळ मार्गावरील आझाद नगर येथील पेट्रोल पंपाच्या शेजारील गॅरेज ला आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे.
नगरसेवक अक्रम बाळेकुंद्री आणि त्यांच्या साथीदारांनी आग विझवण्यास मदत केली. यामुळे आग आटोक्यात आली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या पोचल्या त्यांनीही आग विझवली...
युवा चा अर्थ वायू या उलट्या शब्दाने युवा तयार झाले आहे वायू म्हणजे हवा ..वारा आणि वादळ निर्माण करण्याची शक्ती वायू मध्ये आहे यासाठी युवांनी मूक न राहता गतिशील राहायला हव असे मत विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य...
‘एक सीमा वासीय लाख सीमा वासीय’ या घोषणे प्रमाणे एक लाख सीमावासीय शरद पवारांच्या ३१ मार्च बेळगावातील सभेची तयारी मराठा क्रांती मोर्चाच्या पाश्वभूमीवर करू आणि सभा यशस्वी कार्य असा दृढ निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
आगामी...
समुद्रात १.९ किमी पोहणे, ९० किमी सायकल चालवणे आणि २१ किमी धावणे हे एकामागोमाग पूर्ण करण्याचे आव्हान बेळगावच्या मयुरा शिवलकर हीने ७ तास २५ मिनिटांच्या कालावधीत पूर्ण केले.
श्रीलंकेच्या कोलम्बो शहरात झालेल्या या एकूण ७०.३ किमीच्या आयर्नमन आव्हानात्मक स्पर्धेत आठवी...
आगामी आठ दिवसात समितीच्या तमाम नेते मंडळीना एका व्यासपीठावर बोलावून एकी साठी प्रयत्न करणार सर्व नेत्यांनी आपलं जाहीर निवेदन लोकांसमोर मांडाव नाहीतर नेत्यांच्या घरा समोर पाईकांची गर्दी दिसेल असा इशारा वजा ठराव नेत्यांना देत पाईकांच्या बैठकीत सर्वानुमते संमत करण्यात...
शेकडो वर्षाच्या इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या बेळगावच्या भुईकोट किल्ल्याचे विधिवत पूजन दादाराजे निपाणीकर सरकार यांच्या हस्ते रविवारी सकाळी करण्यात आले . देशातील गडकिल्ल्यांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे या उद्देशाने देशातील १२३ किल्ल्यांचे पूजन शिवाजी ट्रेल या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत...
वेगवेगळ्या जातीच्या ३६० डॉगीचा शो बेळगावात उत्साहात पार पडला. बेळगाव कनाईन असोसिएशन आणि बंगळूर कनाईन क्लब यांच्या वतीने येत्या रविवारी २५ रोजी बेळगावमध्ये उद्यमबाग शगुन गार्डन मध्ये पहिला खुला डॉग शो आयोजित करण्यात आला होता.
उद्यमबाग येथील शगुन गार्डन येथे...
यकृतातील विशिष्ट प्रकारच्या पेशी नष्ट झाल्या की यकृताचा आकार लहान होत जातो आणि ते निबर वा चामड्यासारखे चिवट बनते. यालाच यकृत निबर होणे म्हणे लिव्हर सिरोसिस म्हणतात.
कारणे आणि लक्षणे-
मध्यमवयीन व्यक्तींमध्ये बरीच वर्षे असलेल्या दारूच्या व्यसनाने हा आजार उद्भवतो. लक्षात...
समितीच्या युवकांनी जी एकीची चळवळ उभी केली आहे त्यान्वये आपण समितीतील एकीसाठी सामितीला 25 तारखे पर्यंत आपली एकीची भूमिका स्पष्ट करावी असा ठराव केला होता. त्यानंतर सर्व नेत्यांना निवेदने देण्यात आली देत आहोत. सर्वांचे काही मतभेद असले तरीही एकीसाठी ...
आंबेडकरी चळवळीतील शाहीर शीतल साठे यांच्या पोवाडा कार्यक्रमावेळी दगडफेक केल्याचा प्रकार रविवारी रात्री येळ्ळूर येथे घडला आहे.
या दगडफेकीत एक जण वृध्द किरकोळ जखमी झाला आहे.रविवारी रात्री येळ्ळूर गावातील बस स्थानका जवळ पोवाडा एका सहकारी पथ संस्थेच्या वतीने पोवाडा कार्यक्रमाचे...