बेळगाव दक्षिण मतदार संघातून काँग्रेस मधून इच्छुक असलेले विधान परिषद सदस्य एम डी लक्ष्मीनारायण यांना अनगोळ तालुका पंचायतीत आणि जिल्हा पंचायतीत कार्यालयात मिळणार आहे.
या प्रकरणी राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिली होती त्या अनुसार एस जिया उल्ला यांनी जिल्हा पंचायतीचे...
शिवसेना पक्षाची ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करणारा पक्ष म्हणून ओळख आहे. ही ओळख जपण्याचे काम प्रत्येक शिवसैनिक करत आला आहे. बेळगावातील शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर यांनी शिवसेनेची ही शिकवण आपल्या कृतीतून खरी करून दाखवली...
बेळगावच्या नम्रता नाद हिने मिस इंडिया एशियन स्पर्धेत यश मिळवले असून आता ती मार्च मध्ये थायलंड येथे होणाऱ्या मिस एशियन इंटरनॅशनल स्पर्धेत सहभागी होऊन भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
अवघ्या २१ वर्षेची नम्रता ही आपली स्वप्ने पाहून पूर्ण करण्यात पुढे आहे....
सोने आणि अंमली पदार्थांच्या तस्करीच्या बाबतीत बेळगाव हे पूर्वीपासूनच केंद्र आहे. अनेकवेळा पोलिसांनी सोने आणि अंमली पदार्थांच्या तस्करांना अटक करून हे सिद्ध केले आहे. रविवारी असेच तीन किलो सोने घेऊन बेळगावमध्ये दाखल झालेल्या एक मुंबईकरास बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले...
सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या शासकीय शिवजयंती कार्यक्रम सरकारी अधिकारी ,लोकप्रतिनिधी आणि त्यांचे निवडक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडला. एरव्ही मराठीची कावीळ असलेल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्या समोर शिवाजी उद्यानातील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती समोर प्रेरणा मंत्र आणि ध्येय मंत्र गरजले. शुभांगी...
अबुधाबी येथे अटक झालेल्या आनंद कामकर( रा. वडगाव) याचे पालक अजूनही त्याची सुटका झाले की नाही याची माहिती मिळाली नसल्याने त्याच्या प्रतिक्षेतच आहेत. शाबिया पोलीस स्थानकाने त्याला ७ फेब्रुवारीला अटक केली असून भारतीय दूतावासानजीक फोटो काढल्यावरून त्याला अटक झाली...