22.3 C
Belgaum
Wednesday, June 7, 2023
 belgaum

Daily Archives: Feb 16, 2018

बुडा अध्यक्षपदी आमदार सेठ यांची नियुक्ती

बेळगाव नगर प्राधिकरण ( बुडा ) अध्यक्ष पदी उत्तर भागाचे आमदार फिरोज सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे . विधानसभा निवडणुकीच्या आचार संहिता लागू होण्यास केवळ एका महिन्या पेक्षा कमी अवधी...

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांवर येणार अंकुश?

कर्नाटकात विधानसभा निवडणूक होणार आहे, या निवडणुकीत भाग घेण्यास गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांवर अंकुश येण्याची शक्यता आहे, निवडणूक आयोग प्रत्येक उमेदवाराच्या अर्जाची पडताळणी करताना त्याच्यावर असलेल्या गुन्ह्यांची यादीही तपासणार असून गुन्हेगारी पार्श्वभुमीच्या उमेदवारांना निवडणुकीतून बाद ठरवले जाण्याची मोठी शक्यता आहे. याबद्दल...

ता पं ची बैठक तहकूब, मराठी सदस्यांची मागणी मराठी फलक लावा

तालुका पंचायतिची बैठक शुक्रवारी तहकूब झाली आहे. सर्व सदस्यांना समांतर फंड न वाटल्याने शुक्रवारी तालुका पंचायतीची बैठक रद्द झाली आहे, अध्यक्ष शंकरगौडा पाटील यांनी मनमानी कारभार करत मंजूर झालेला निधी समांतर वाटण्यास विरोध दाखविला आहे. त्यामुळे काँग्रेस सदस्यांनी सभागृहाबाहेर पडून...

रॉकेल बाटली फेकणाऱ्यास अटक

पद्मावत चित्रपट सुरू असताना प्रकाश चित्रपटगृहावर रॉकेलने भरलेली बाटली फेकुन आग लावण्याचा प्रयत्न केलेल्या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. संभाजी मारुती पाटील वय २८ रा.हलकर्णी( तालुका खानापूर) असे त्याचे नाव आहे. पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी हे प्रकरण गांभीर्याने...
- Advertisement -

Latest News

मंत्री सतीश जारकीहोळींचा भाजपाला टोला

बेळगाव लाईव्ह : काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत कारभाराची भाजपाला काळजी करण्याची गरज नाही, सरकारचा कारभार नीट होत नसेल तर खुशाल...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !