सीमाप्रश्न कोणत्याही परिस्थितीत एकीने सोडवून घेणे गरजेचे आहे. आपल्या पुढच्या पिढीसाठी एकीने लढूया सीमालढा! असे आव्हान मध्यवर्ती म ए समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी केले.
आजची पिढी जागृत आहे. हे समाधानाचे आहे पण या जागृत तरुणांनी कुणाचा अपमान होऊ देऊ...
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले तसे कार्यकर्ते मेळावे घेऊन एकीची भाषा करू लागलेत हे समितीसाठी चांगले संकेत आहेत मात्र एकीची भाषा ही निवडणुकीच्या तोंडावरची असून उपयोगाची नाही.एके काळी बेळगाव मधे दोन दोन समित्या कार्यरत होत्या मात्र त्यांचा उद्देश एकच...
येळ्ळूर हे महाराष्ट्र राज्य येळ्ळूर आहे कितीही फलक काढले तरीही महाराष्ट्र राज्य येळ्ळूर हे वास्तव बदलणारे नाही ज्या प्रकारे येळ्ळूर संमेलनात लोक भेटत आहेत व्यक्त होत आहेत असे मत साम टी व्ही चे संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केले
येळ्ळूर...
खड्डा चुकवताना दुचाकी स्वार युवकास ट्रक ने चिरडल्याने संतप्त जमावाने ट्रक पेटवला होता असे शहरात रस्त्यावर असलेले अनेक खड्डे चुकवण्यासाठी दररोज लहान मोठे अपघात होत असतात..असाच एक खड्डा बेळगाव खानापूर रोड वर आहे तो अनेक छोट्या मोठ्या अपघाताना कारणीभूत...
मेष-या सप्ताहात आपणास ग्रहांची शुभ परिणाम मिळतील काही महत्वाची कामे पूर्ण होण्यास काळ अनुकूल आहे.तसेच काही कोर्ट कचेरी संबंधित कामे मार्गी लागतील. परंतु काही कारणाने मन अशांत राहील.घरात किरकोळ वादाचे प्रसंग येतील.त्यामुळे डोके शांत ठेवून काम करावे.विद्यार्थी वर्गाने अभ्यासाकडे...
हिपॅटायटीस अर्थात यकृत दाह! यकृत हे मानवी शरीरातील अतिशय महत्वाचे अंग मानले जाते. यकृताची अनेक कार्ये आहेत. पचनामध्ये मदत करणे, पित्तरस तयार करणे, संसर्गजन्य रोग थोपवण्यास मदत करणे, काही विकर व हार्मोन्स तयार करणे, दूषित पदार्थ उत्सर्जित करण्यास मदत...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच मतदारसंघातील इच्छुक मतदारांची धावपळ सुरू आहे. वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. या प्रयत्नात बेळगाव उत्तर मतदार संघात महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार कोण याबद्दल चर्चा आहे. मराठी मतांच्या जोरावर आणि मुस्लिम...