दिवसभर हेल्मेट वापरून कंटाळा आला म्हणून रात्री विनाहेल्मेट फिरण्याची सोय नाही कारण बेळगावचे पोलीस मध्यरात्रीही विनाहेल्मेटस्वारांवर कारवाई करू लागले आहेत,
काही दिवसांपूर्वी पासून हा प्रकार सुरू आहे, रात्री कुणीही विनाहेल्मेट फिरत असल्यास पोलीस त्याला हटकत असून दंड वसूल करत...
येत्या सोमवारी १९ तारखेपासून म्हैसूर- उदयपूर हमसफर एक्सप्रेस च्या सफरीला सुरुवात होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हैसूर येथून ही पाच राज्यांना जोडणारी रेल्वेसेवा सुरू करणार आहेत.
या रेल्वे सेवा साठीचे बुकिंग १४ फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आले आहे. रेल्वे क्र...
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी एकीकरण समितीत'एकी'व्हावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या समितीच्या पाईकांनी समिती नेत्यांचे उंबरे झिजवायला सुरुवात केली आहे.
मध्यवर्ती समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, तालुका समितीचे मनोहर किणेकर, निंगोजी हुद्दार, तालुका समितीचे मनोज पावशे,वाय बी चौगुले,महापौर संज्योत बांदेकर गट नेते पंढरी परब,मध्यवर्ती...
एन एस यु आय च्या वतीने शहरातील चन्नम्मा चौकात भजी वितरण करून केंद्र सरकारच्या विरोधात अनोखे आंदोलन केल. एन एस यु आय च्या कार्यकर्त्यांनी स्वत कित्तूर चन्नम्मा चौकात भजी तयार केली आणि वितरीत करून केंद्राचा निषेध केला.
पंत प्रधान नरेंद्र...
महापौर व उपमहापौर निवडणूक एक मार्च रोजी होणार आहे. प्रादेशिक आयुक्त पी. ए. मेघण्णावर यांनी आज (गुरूवारी) याबाबतचे निवडणूक वेळापत्रक जाहीर केले.एकीकडे नगरसेवक रतन मासेकर यांनी उच्च न्यायालयात आरक्षण विरोधी याचिका दाखल करण्यात आली असून त्याची सुनावणी 20 रोजी...
२०१७ च्या २७ फेब्रुवारीला "बेळगाव live" या प्रत्येकाचा बुलंद आवाज आणि हक्काचे व्यासपीठ असलेल्या न्युज पोर्टल चा जन्म झाला. अवघ्या एकावर्षात हे पोर्टल सुप्रसिद्ध बनले. बेळगावातील जनताच नव्हे तर देश आणि विदेशात पसरलेले बेळगावकर तसेच बेळगाववर लक्ष असणाऱ्या आणि...
मागच्या विधानसभे पासून गुडघ्याला बाशिंग लावून इच्छूक असणाऱ्या राष्ट्रीय पक्षाच्या महिला उमेदवाराच्या वाढदिवस कार्यक्रमात देश सेवेसाठी झटलेला आणि झटणाऱ्या जवानांची क्रूर थट्टा केली गेली आहे. महिला नेत्यांने आयोजित केलेल्या मेजवानीत भेट वस्तू स्वीकारणाऱ्या सेवा निवृत्त जवानांचे हाल झाल्याची घटना...