belgaum

सोमवारपासून एक्सप्रेस सफर “हमसफर”

0
847
humsafar
 belgaum

 belgaum

येत्या सोमवारी १९ तारखेपासून म्हैसूर- उदयपूर हमसफर एक्सप्रेस च्या सफरीला सुरुवात होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हैसूर येथून ही पाच राज्यांना जोडणारी रेल्वेसेवा सुरू करणार आहेत.humsafar
या रेल्वे सेवा साठीचे बुकिंग १४ फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आले आहे. रेल्वे क्र १९६६७/१९६६८ ही हमसफर एक्सप्रेस आठवड्यातून एकदा सेवा देणार आहे. या रेल्वेचा बेळगावकरांना मोठा फायदा होणार आहे.
म्हैसूर येथून ही रेल्वे प्रत्येक सोमवारी निघणार असून उद यपूरला बुधवारी पोचणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.