आर्मी वाईफ्स वेल्फेअर असोशिएशनतर्फे लष्करी जवानांच्या वीर नारी आणि वीर मातांचा विशेष कार्यक्रमात सन्मान करण्यात आला . देशात मराठा सेंटर ने दिलेल्या योगदानाबद्दल तिसऱ्या 'मराठा लाईट इन्फट्री डे' चे देखील आयोजन करण्यात आले होते
मराठा लाईट इन्फंट्री सेंटरमध्ये सन्मान कार्यक्रम...
बेळगाव-गणित या विषयाची भीती बहुसंख्य विद्यार्थ्यांत असते.विद्यार्थ्यांच्या मनातील गणित विषयाची भीती निघून जावी आणि त्यांना गणित विषयात गोडी निर्माण व्हावी यासाठी बेळगावचे उद्योजक आणि गणिताचे अभ्यासक विलास बोकील यांनी एक उपक्रम हाती घेतलाय.बेळगावच्या आर्ष विद्या आश्रमातील विद्यार्थ्यांशी गणितासोबत गंमत...
एका वृद्ध डॉक्टरचा डोक्यात लोखंडी सळी मारून खून करण्यात आला आहे. अंजनेंयनगर येथे ही घटना सकाळी उघडकीला आली आहे.
डॉ उमाकांत दंडावतीमठ, वय ७० असे मयत डॉक्टरचे नाव आहे, त्यांचा मुलगा रवी याच्यावर प्राथमिक संशय असून तपास सुरू आहे, डॉ...