belgaum

Movies

जिल्हाधिकाऱ्यांनी केले टेबल टेनिसपटूचे अभिनंदन

बेळगाव लाईव्ह :स्वतःच्या श्रेणीत भारतातील प्रथम मानांकित टेबल टेनिसपटू...

पोलिस आयुक्तांची माणुसकी : रस्ते अपघातातील जखमीला मदत

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात सोमवारी रात्री झालेल्या एका अपघातात...

त्याने वाढदिवसानिमित्त बनवली अनोखी सुधारित गाडी

बेळगाव लाईव्ह : स्थानिक उद्योजक पर्श पाटील यांनी आपल्या...

श्रावणापूर्वी बेळगावात मांसाहार विक्री तेजीत

बेळगाव लाईव्ह : श्रावण महिना अगदी तोंडावर आल्याने बेळगाव...

न्यायालय परिसरातच पत्नीवर पतीने केला प्राणघातक हल्ला!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती न्यायालयाच्या आवारात पतीने...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

माजी सैनिकांचा भव्य मेळावा उत्स्फूर्त प्रतिसादात

 belgaum

बेळगाव लाईव्ह:मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावच्या आश्रयाखाली दक्षिण भारत एरिया एक्स -सर्व्हिसमन रॅली हा माजी सैनिकांचा भव्य मेळावा आज रविवारी उस्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडला. वयस्कर जवानांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी आणि निधड्या वीर नारींचा सत्कार करण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगावच्या मराठा सेंटर येथे आयोजित सदर मेळाव्याच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून स्टेशन कमांडर ब्रिगेडियर जोयदीप मुखर्जी उपस्थित होते. आपल्या उद्घाटनपर भाषणात सेवानिवृत्त वयस्क जवानांकरिता त्यांच्या चिंता मांडण्यासाठी अनुभव वाटून घेण्यासाठी तसेच देशाची सेवा केलेल्या मधील सौहार्दपूर्ण वातावरण अधिक वृद्धिंगत होण्यासाठी या मेळाव्याच्या स्वरूपात व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे सांगून ब्रिगेडियर मुखर्जी यांनी समायोचित विचार व्यक्त केले.

या मेळाव्याद्वारे सेवानिवृत्ती वेतन आरोग्य सुविधा आर्थिक समस्या वगैरे संदर्भातील वयस्क जवानांच्या समस्या एकाच छताखाली मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याचप्रमाणे माजी जवानांच्या तक्रारी व समस्यांचे निवारण करण्यासाठी मराठा रेजिमेंटसह अन्य 14 रेजिमेंट्सचे रेकॉर्ड ऑफिसर, इसीएचएस, डीपीडीओ बेंगलोर यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी मेळाव्याला उपस्थित होते.

 belgaum

आरोग्याच्या किरकोळ तक्रारींसाठी मेळाव्याच्या ठिकाणीच आरोग्य शिबिर भरवून त्याठिकाणी वैद्यकीय दंत आणि स्त्रीरोगतज्ञाकडून सल्ला देण्याची व्यवस्था करण्यात आली होती त्याचप्रमाणे मेळाव्याप्रसंगी आरोग्याच्या काळजीबाबत ही मार्गदर्शन करण्यात आले.

देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या 40 वीर विधवा पत्नी अर्थात वीर नारींना आजच्या या मेळाव्यामध्ये यथोचित सत्कार करून गौरवण्यात आले. सदर भव्य मेळाव्यास सुमारे 1500 हून अधिक माजी लष्करी अधिकारी, सैनिक आणि वीर नारींसह त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. अखेर सेवानिवृत्त जवानांची काळजी घेण्याचा आणि कल्याणाचा निश्चय करण्याद्वारे मेळाव्याची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.