Daily Archives: Nov 19, 2023
बातम्या
बेळगाव -पुणे इंटरसिटी रेल्वेसाठी रेल्वे बोर्ड कडे मागणी
बेळगाव लाईव्ह :बेळगाव मधील लोकांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी असलेली बेळगाव ते पुणे इंटरसिटी रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशी विनंती आपण सेंट्रल रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी जया वर्मा सिन्हा यांच्याकडे केली असल्याची माहिती कर्नाटक...
बातम्या
वर्ल्ड कप फायनल.. रस्ते, बाजारपेठत सामसूम…
बेळगाव लाईव्ह:अखेरच्या टप्प्यात पोहोचलेल्या क्रिकेट विश्व करंडकाच्या रणसंग्रामाची अंतिम झुंज आज रविवारी रंगली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या अंतिम झुंजीचा आनंद लुटण्यासाठी रविवार असला तरी शहरवासीयांनी घरातच राहून हा सुपर संडे साजरा करणे पसंद केले आहे. परिणामी नेहमी...
बातम्या
पिंक टॉयलेटसंदर्भात ‘यांनी’ घेतली मनपा आयुक्तांची भेट
बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात झेंडा चौक, मार्केट येथील महिलांसाठी असलेल्या पिंक टॉयलेटसाठी बोअरवेल अथवा पाईपलाईनद्वारे पाण्याची सोय करण्यात यावी, या गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मागणी संदर्भात मध्यवर्तीय मार्केट व्यापारी बंधू संघटनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची काल भेट घेऊन...
शैक्षणिक
इंग्रजी भाषा साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट*
*बेळगाव LIVE व ऐम कोचिंग तर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा - इंग्रजी भाषा साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट*
SSC, बँकिंग, रेल्वे, आर्मी, नेव्ही ,एरफोर्स, पोलीस दल, LIC, UPSC, KPSC, KSP, SDA, FDA, CISF, CRPF, BSF, सैनिक स्कूल तसेच देश व राज्यातील इतर स्पर्धा...
बातम्या
नेत्यांचे मरगळलेले कागदी बाण…
बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र एकीकरण समितीचे काही वयस्कर नेते कार्यकर्त्यांना अंधारात ठेवून खिसे भरण्यासाठी महाराष्ट्राचे दौरे करतात. महाराष्ट्रात त्या काही ठराविक नेत्यांना किती किंमत आहे हे सर्व सिमावांसियाना माहित आहे. केवळ फोटो बहाद्दर म्हणून त्यांचं नाव सीमाभागात चर्चेत असते. महाराष्ट्रातून...
बातम्या
बेळगावच्या ‘सर्व्होकंट्रोल्स’चा इस्रोकडून गौरव
बेळगाव लाईव्ह :भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने यावर्षी यशस्वीरित्या राबविलेल्या चांद्रयान -3 आणि आदित्य -11 मिशन या मोहिमेमध्ये विशेष योगदान दिल्याबद्दल इस्रो संस्थेने बेळगावच्या मेसर्स सर्व्होकंट्रोल्स एरोस्पेस (आय) प्रा. लि. कंपनीचा गौरव केला आहे.
चांद्रयान -3 आणि आदित्य -11...
Latest News
सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे
बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...