19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Nov 23, 2023

गवत जाळण्या ऐवजी चारा म्हणून शेतकऱ्यांना द्या

बेळगाव लाईव्ह : हलगा येथील सुवर्ण विधान सौध परिसरामधील गवत प्रत वर्षी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना जनावरांना चारा म्हणून दिले जाते मात्र यावर्षी तसे न करता जाळून टाकले जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. दुष्काळ असताना सौध परिसरातील गवताने या भागातील...

शेतकरी भवनासाठी राष्ट्रीय रयत संघाचे आंदोलन

बेळगाव लाईव्ह :बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकासमोरील इमारत दीर्घ मुदतीच्या भाडेतत्त्वावर (लीज) शेतकरी भवनासाठी देण्यात आली असल्यामुळे ती इमारत तात्काळ पूर्ववत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रीय रयत संघातर्फे आज सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह करण्यात आला. बेळगाव...

ओली पार्टी पोलिसांना अंगलट…

बेळगाव लाईव्ह : ओली पार्टी करणे पोलिसांना अंगलट आले आहे कारण हायवे पेट्रोलिंगच्या सरकारी वाहनात पोलिस कर्मचारी ऑन ड्युटी दारू व मटण पार्टी करीत असल्याची घटना उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी दोन पोलिसांनी निलंबित केल्याचा आदेश एसपी भीमाशंकर गुळेद यांनी दिला...

पीयु खात्यासंदर्भातील निर्णयाविरोधात प्राचार्य, प्राध्यापकांचे आंदोलन

बेळगाव लाईव्ह :गुणवत्तापूर्ण आणि स्पर्धात्मक शिक्षणाच्या बाबतीत देशात आदर्श ठरलेल्या राज्यातील पदवीपूर्व (पीयु) शिक्षण खात्याचे अस्तित्व अबाधित ठेवावे. त्यासाठी हे खाते जिल्हा पंचायतीच्या अखत्यारीत देऊ नये आणि बारावीच्या तीन परीक्षा घेऊ नयेत, अशा मागण्या बेळगाव जिल्हा पदवी पूर्व कॉलेज...

महापालिकेत 155 पौरकार्मिकांची नियुक्ती -जिल्हाधिकारी

बेळगाव लाईव्ह:बेळगाव महानगरपालिकेकडे कंत्राटी तत्त्वावर कार्यरत एकूण 155 पौरकार्मिकांची महापालिका कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. बेळगाव महानगरपालिकेतील रिक्त असलेल्या एकूण 155 पौरकार्मिकांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करून अर्ज मागविण्यात आले होते....

बेळगुंदीतील बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह सापडला

बेळगाव लाईव्ह :गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता असलेले कलमेश्वर गल्ली, बेळगुंदी येथील रहिवासी गिल्बर्ट बस्तू डायस (वय 53) यांचा मृतदेह गावातील मारिया भवन नर्सरी स्कूलच्या मागील बाजूस असलेल्या उसाच्या शेतातील खुल्या विहिरीत आढळून आला आहे. गिल्बर्ट डायस हे गेल्या सोमवारी दुपारी...

यमुनापूरच्या वाल्मीकी समाज स्मशानभूमी बाबत निवेदन

बेळगाव लाईव्ह :यमुनापूर गावाच्या व्याप्तीतील फार पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या स्मशानभूमीच्या ठिकाणीच आम्हाला कायमस्वरूपी अंत्यसंस्कार करण्यास अनुमती देण्याबरोबरच तशी सरकारी कागदोपत्री नोंद तहसीलदार कार्यालयामध्ये केली जावी, अशी मागणी यमनापूरच्या वाल्मिकी समाजातर्फे श्री राजा वीर मदूकरी नायक युवक संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली...

उद्या तालुक्यातील कांही गावांची वीज खंडित

बेळगाव लाईव्ह :बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे 110 केव्ही उपकेंद्रावर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे उद्या शुक्रवार दि. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शहराचा अंशतः भाग व बेळगाव तालुक्यातील कांही गावांचा वीज पुरवठा खंडित केला...

विजयेंद्र भेट नाराजी दूर झाली का?

बेळगाव लाईव्ह :बी.एस.येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजेंद्र यांची कर्नाटक प्रदेश भाजप अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पक्षातील मतभेद पुन्हा एकदा उफाळून आले होते. रमेश जारकीहोळी यांच्यासह बसन गौडा पाटील यत्नाल नाराज झाले होते त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती मात्र गुरुवारी...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !